शरीरात हिमोग्लोबिन कमी आहे , तर या गोष्टींचा आहारात करा समावेश

हिमोग्लोबिन म्हणजे काय? हेम म्हणजे लोह आणि ग्लोबीन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे (iron) प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिन आपल्या रक्तात ऑक्सीजन पुरवते रक्तातील हिमोग्लोबिन कमी झालं की, अशक्तपणा वाढतो.

शरीरात हिमोग्लोबिन कमी आहे , तर या गोष्टींचा आहारात करा समावेश

हिमोग्लोबिन म्हणजे काय? हेम म्हणजे लोह आणि ग्लोबीन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे (iron) प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिन आपल्या रक्तात ऑक्सीजन पुरवते रक्तातील हिमोग्लोबिन कमी झालं की, अशक्तपणा वाढतो. हिमोग्लोबिनचे परीक्षण करुन आरोग्याचा अंदाज लावला जातो. पुरुष असो व स्त्रिया प्रत्येकात हिमोग्लोबिनचे प्रमाण आहार आणि आणि वयानुसार बदलत असते. शरीरात हिमोग्लोबिन कमी झाले की लाल पेशी कमी होतात व आजारपणाचा धोका उद्भवतो.

हिमोग्लोबिनचे प्रमाण :

शरीरातील हिमोग्लोबिन हे ग्रॅम (gram ) आणि डेसिमल (Decimal) मध्ये मोजतात. आपण हे डॉक्टरांकडे जाऊन तपासू शकतो. हिमोग्लोबिनचे प्रमाण वयानुसार बदलत असते. लहान बाळात हिमोग्लोबिनचे प्रमाण २२ असू शकते. लहान मुलांमध्ये हे प्रमाण २३ असायला हवे. तसेच प्रौढ व्यक्तींमध्ये हे प्रमाण १६ ते १८असायला हवे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.

हिमोग्लोबिनचे प्रमाण आपल्या आहारावरती अवलंबून असते. त्यामुळे योग्य आहार घेणे गरजेचे आहे. पालक या हिरव्या पालेभाजीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पालक ज्यूस, भाजी याचे सेवन करा.

बीटमध्ये फोलेट(Folate) चेप्रमाण जास्त असते. त्यामुळे हिमोग्लोबिन कमी झाल्यास बीट जास्त खावे. व्हिटॅमिन सी आणि लोह हे बीटमध्ये जास्त प्रमाणातआढळतात असतात.

अशक्तपणा जाणवल्यास व्यक्तीला चिकन व मटण द्यावे, सूप दिल्यास अतिउत्तम. मांसाहार केल्याने जास्त प्रमाणावर लोह मिळते. मटण अथवा चिकन करताना ते तेलात न करता उकडून अथवा ग्रील करून खावे. शंभर ग्रॅम चिकन किंवा मटण यातून ०.७ ग्रॅम लोह मिळते.

टोमॅटो हे लोहाचा एक उत्तम स्त्रोत आहे. शिवाय टोमॅटोमधून व्हिटॅमिन सी (vitamin) आणि लोह (iron ) दोन्ही गोष्टी मिळतात. म्हणून हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात भरपूर टोमॅटोचा वापर करा. शंभर ग्रॅम टोमॅटोमधून ०.८ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

हे ही वाचा:

“रोहित शर्मा हा रिकी पाँटिंगपेक्षा चांगला खेळाडू आहे”,गौतम गंभीरने व्यक्त केले मत

पुण्यातील कोयता गँगचा प्रमुख आरोपी अटकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version