Sunday, September 29, 2024

Latest Posts

शरीराच्या एका बाजूला दुखत असेल तर होऊ शकते ‘या’ आजाराची समस्या

अपेंडिक्स असल्यास पोटाच्या खालच्या भागात खूप वेदना होतात. जर तुम्हाला या वेदना जास्त होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नये.

अपेंडिक्स असल्यास पोटाच्या खालच्या भागात खूप वेदना होतात. जर तुम्हाला या वेदना जास्त होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे. तसेच अपेंडिक्स एक शरीराचा अवयव आहे. तो आतड्याच्या मध्ये आढळतो. अपेंडिक्स ही एक सामान्य समस्या नाही.

अपेंडिक्स म्हणजे गांडूळाच्या आकारात असलेला एक किडा असतो. साधारण याची लांबी ७ ते ८ सेंटिमीटर असते. अपेंडिक्स हा बाहेरील पदार्थ जास्त प्रमाणत खाल्याने होतो. जर पोटातील एक जागा ब्लॉक झाली की आपल्याला तो किडा काढावा लागतो.

अपेंडिक्सची लक्षणे –

पोटाच्या एका बाजूला दुखणे.

उलट्या होणे.

ताप येणे.

डोके दुःखी होणे.

भूक न लागणे.

पोट साफ न होणे.

अशक्तपणा जाणवणे.

अपेंडिक्सची कारणे –

शौचालय साफ न होणे. यामुळे आतडय़ातील अन्न पुढे सरकायला जास्त वेळ घेणे. आतड्यांमध्ये सूज येणे.

पावभाजी, पिझ्झा, तळलेले पदार्थ, सारखे सारखे नॉनव्हेज खाण्यामुळे अन्नातील तंतुमय पदार्थ फार कमी प्रमाणात पोटात जातात त्यामुळे आतडय़ातून अन्न पुढे सरकण्याची क्रिया हळू होते. हे अन्न सरळ रस्ता सोडून अपेंडिक्समध्ये शिरते व त्यामुळे अपेंडिक्स होतो.

पोटात गॅसची समस्या आणि गॅससह बद्धकोष्ठता.

शरीरात पांढऱ्या पेशीचे प्रमाण जास्त वाढते.

लघवीत जंतूसंसर्ग किंवा रक्ताच्या पेशी वाढतात.

पाणी जास्त न पिल्याने हा आजार होऊ शकतो.

हिरव्या पालेभाज्या , फळ कमी खाल्यामुळे आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता जाणवणे. त्यामुळे अपेंडिक्स होतो.

पोटात जंतूचे प्रमाण वाढणे.

हे ही वाचा:

विभागप्रमुखांनी प्रश्न विचारुन युवासेनेच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केला राग

Dasara Melava : अमृता फडणवीसांचे मोठं वक्तव्य म्हणाल्या, एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत…

Navratri 2022 : लालबागची माता नवरात्रोत्सवनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss