चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे तर, हा उपाय नक्की करून पहा

चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे तर, हा उपाय नक्की करून पहा

काही लोकांचे चष्म्याचे नंबर खूप वाढत आहे. चष्म्याचे नंबर वाढल्याने डोळ्याच्या समस्या उद्भवतात. आजकाल लहान मुलांचा देखील चष्म्याचा नंबर वाढत चला आहे . रोजच्या धकाधकीच्या जीवनात सतत काम करणे, कॉम्प्युटर समोर बसून राहणे , झोप पूर्ण न होणे , कॉम्प्युटर आणि लॅपटॉप चा जास्त वापर केल्याने चष्म्याचा नंबर वाढतो . तर जाणून घेऊया चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी उपाय .

हे ही वाचा : तेलकट चेहऱ्यापासून सुटका हवीय? तर करा हे घरगुती उपाय

 

चष्मा लागण्याची कारणे –

कॉम्प्युटरचा अतिवापर

फोनचा अतिवापर

डोळ्यात वेदना होणे

डोळे लाल होणे

रात्रीचा डोळ्यांना त्रास होणे

डोके दुखणे

डबल दिसणे

 

चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी उपाय –

नियमित पणे डोळ्यांचा व्यायाम करणे . डोळे वर खाली करणे , डोळ्यांची पापणी उघडझाप करणे , दूरची आणि जवळची वस्तू बगणे असे डोळ्यांचे व्यायाम करणे .

फोन , कॉम्प्युटर , लॅपटॉप याचा वापर कमी करणे .

रात्रीची झोप पूर्ण करणे .

वेळेवर योग्य आहार घेणे गरजेचे आहे . आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे . यातील अँटीऑक्सिडंट डोळ्यांचे आरोग्य निरोगी राखतात . तसेच गाजर , द्राक्षे , बीट , संत्री , याचा ही समावेश करू शकता . यामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी असणारे जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन सी असते .

हवेतील कचरे आणि धुळी प्रदूषण डोळ्यात जातात . यासाठी दिवसातून २ तरी डोळे धुतले पाहिजे .

रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा.

दररोज ग्रीन टीचे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात.

दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा.

डोळ्यांच्या चारही बाजूंना अक्रोडच्या तेलाने मसाज करा.

गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.

रोज रात्री बदाम भिजत घाला आणि सकाळी उठल्यावर बदामाचं पाणी आणि बदाम खावा .

रोज रात्री तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी भरुन ठेवावे आणि सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास पाणी अनुषा पोटी पिणे .

हे ही वाचा :

आरोग्यदायक हळदीचे फायदे आणि तोटे…

 

Exit mobile version