spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जोडीदार तुमची फसणूक करत असेल तर, या प्रश्नांची उत्तरे देऊ नका

नवरा बायकोच्या नात्यांमध्ये विश्वास असणे गरजेचे आहे. जोडीदार पासून तिच्या / त्याच्यापासून गोष्टी लपवणे योग्य नाही. जर तुम्ही जोडीदार सोबत सर्व गोष्टी शेअर केल्यास दोघांमधील विश्वास आणि भावनिक संभंध कायम चांगले राहतात. तुमचे उघड पण बोलणे या गोष्टीवरूनच समजते की तुमचा एकमेकांवर विश्वास किती आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की जोडीदार आपली फसवणूक करतोय तर त्याला आपल्याला काही गोष्टी उघडपणे सांगू नका. नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील. आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. तर आज आम्ही तुम्हाला या लेख मधून जोडीदार जर आपली फसवणूक करत असेल तर तो कोणत्या गोष्टी विचारू शकतो.

हे ही वाचा : Women’s Asia Cup INDW vs PAKW Live : पाकिस्तानने भारतापुढे ठेवले १३८ धावांचे आव्हान

 

जर तुम्हाला वाटत असेल तर जोडीदार आपली फसवणूक करत आहे तर व्हा सावधान. तुमचा जोडीदार तुमच्या पासून काही लपवत असेल तर किंवा कोणत्या गोष्टी सांगत नसेल तर त्याचा फोन द्याला नकार देतो. आणि भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारत असतो.

जर तुम्ही जोडीदाराला असा प्रश्न विचारलं की तू इतका वेळ बाहेर का होता ? किंवा तू इतका वेळ बाहेर काय करत होती ? आणि उत्तर देण्यास टाळाटाळ केली तर समजून जा काहीतरी घोळ आहे. खोटे उत्तर देताना माणसाच्या वागण्यातला फरक लगेच चेहऱ्यावर दिसून येतो.

 

वैयक्तिक कामात जर जास्तच दखल देऊ लागला तर तुम्ही लांब राहणे. तुम्ही कुठे जात आहात, कधी येणार आहात, कसे जाणार वगैरे विचारले किंवा तुमचा प्लान काय आहे, असे जर प्रश्न विचारत असले तर व्हा सावधान.

तू मला सोड्याण्याच्या विचार तर करत नाहीना असा प्रश्न केल्यास जर त्याने किंवा तिने उत्तर नाही दिले किंवा उत्तर देताना घाबरला तर समजून जा काहीतरी घडबड आहे.

हे ही वाचा :

झोपेमुळे वजन होते कमी?

 

Latest Posts

Don't Miss