ख्रिसमससाठी टेस्टी प्लम केक कसा बनवायचा ते जाणून घेऊया…

ख्रिसमसला केक खाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तुम्ही बाजारातून केक विकत घेण्यापेक्षा तुम्ही अंडी शिवाय घरच्या घरीही चविष्ट केक बनवू शकता.

ख्रिसमससाठी टेस्टी प्लम केक कसा बनवायचा ते जाणून घेऊया…

ख्रिसमसला केक खाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तुम्ही बाजारातून केक विकत घेण्यापेक्षा तुम्ही अंडी शिवाय घरच्या घरीही चविष्ट केक बनवू शकता. हा एगलेस ड्रायफ्रूट केक मुलांनाही आवडेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा केक तुम्ही ३-४ दिवस खाऊ शकता. चवीबद्दल बोलायचे झाले तर ते अगदी बाजारातील चवीप्रमाणेच बनवले जाते.

उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या सगळ्यांना निमित्त हवे असते. ख्रिसमस असो किंवा नवीन वर्ष, पार्टी मोड आधीच सुरू असतो. त्याचप्रमाणे ख्रिसमसला केक बनवण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. ख्रिसमसला खास आणि चवदार बनवण्यासाठी बहुतेक लोक प्लम केक नक्कीच बनवतात.प्लम केक हा एक उत्तम केक आहे, जो फळे आणि ड्राय फ्रुट्सने बनवला जातो. मात्र, हा केक बनवण्यासाठी प्लमचा वापर केला जात नाही. हा केक बनवण्यासाठी वाळलेल्या बेरी आणि मनुका वापरतात. हा केक बनवायला जितका सोपा आहे तितकाच खायला चविष्ट आहे. टेस्टी ख्रिसमस प्लम केक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

ख्रिसमस प्लम केक बनवण्यासाठी साहित्य-

ख्रिसमससाठी प्लम केक बनवण्यासाठी प्रथम फळे आणि बदाम 2 चमचे मैद्यामध्ये मिसळा आणि बाजूला ठेवा. यानंतर बटर, साखर, अंडी आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र मिक्स करा. आता हे मिश्रण एका बेकिंग टिनमध्ये ठेवा आणि प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 30 ते 40 मिनिटे बेक करा. तुमचा चविष्ट प्लम केक तयार आहे. केक थंड होण्यासाठी सोडा. त्यानंतर तुम्ही त्या केकचा आस्वाद घेऊ शकता.आणि तुमची केक खाण्याची ईच्छा देखील पुर्ण करु शकता.त्यात सेलिब्रेशन ही करु शकता,तर ह्या ख्रिसमसला असा केक नक्की घरी बनवा.

हे ही वाचा:

कोविड काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याचे धागेदोर संजय राऊत त्यांच्या कुटुंबियांशी

हृतिक–दीपिकाच्या आगामी  ‘फायटर’ सिनेमाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version