त्वचा सुंदर आणि मुलायम दिसण्यासाठी करा “हे” घरगुती उपाय

प्रत्येकाला आपली त्वचा सुंदर दिसावी असे वाटत असते

त्वचा सुंदर आणि मुलायम दिसण्यासाठी करा “हे” घरगुती उपाय

प्रत्येकाला आपली त्वचा सुंदर दिसावी असे वाटत असते.चेहरा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी प्रत्येक जण काही न काही उपाय करत असतात.प्रत्येकाला आपली त्वचा कायमस्वरूपी सुंदर पाहिजे असते. तर काहीजण ब्युटी प्रॉडक्ट वापरतात तर काही जण औषधउपचार पण करतात. तरी सुद्धा त्वचा कायमस्वरूपी सुंदर राहत नाही तात्पुरताच राहते. त्वचा सुंदर राहण्यासाठी काही फळे,भाज्यांचा रस,हे सर्व वापरले पाहिजे. त्वचा सुंदर दिसण्यासाठी काही घरगुती उपाय ज्याने त्वचा कायमस्वरूपी सुंदर आणि मुलायम राहतील.

हे ही वाचा 

नोकियाचा नवा अविष्कार : ५,००० पेक्षा कमी किंमतीचा आणि 4G मोबाईल भारतात लॉन्च

चेहऱ्याला रोज कमीत कमी गरम पाण्याची वाफ देणे.यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो आणि त्वचा हलकी वाटे.

चेहऱ्याला अजून सुंदर आणि मुलायम दिसण्यासाठी थंड दुधाची साय लावावी आणि ती चेहेऱ्यावर लावून हलक्या हाताने हळू हळू चोळावी ज्याने करून आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो आणि चेहेरा सॉफ्ट होतो.

चेहेरा सुंदर दिसण्यासाठी पुरेशी झोप ही महत्वाची आहे नाहीतर चेहेरे वर टवटवीपणा आणि चेहेरेवर तेज दिसत नाही.

चेहेरा उजळून दिसण्यासाठी हळद आणि दुधाची साय याच मिश्रण करून चेहेऱ्यावर लावू शकता.

तुम्ही चेहेरेवर ग्लो येण्यासाठी गाजराचा रस,संत्र्याचा रस ,बीटाचा रस,आणि तुम्ही फळांचा फेसपॅक बनवून लावू शकता.

त्वचा सुंदर दिसण्यासाठी मुलतानी मातीचा उपयोग करू शकतो. ज्याने करून आपली त्वचा तेलकट दिसणार नाही.

त्वचा सॉफ्ट दिसण्यासाठी तुम्ही पपई आणि डाळिंब याच मिश्रण तयार करून तुम्ही चेहेऱ्याला लावू शकता.

घरातून बाहेर पडताना तुम्हाला उन्हात जास्त वेळ काम करायचे असेल तर तुम्ही सनस्क्रीनचा वापर करू शकतो ज्याने करून त्वचेवर काही परिणाम होणार नाही.

सर्वात महत्वाचे ताण आणि स्ट्रेस घेऊ नये यामुळे चेहेऱ्यावर नर्वसपणा दिसतो आणि घाम फुटो त्यामुळे चेहेऱ्यावरचा ग्लो पणा जातो.

जर तुम्हाला सुंदर आणि कोमल त्वचा हवी असेल तर तुम्ही दिवसातून दोन वेळा मॉइशच्चरायझर वापरावे.

लिंबूच्या रसाचा वापर तुम्ही चेहऱ्या वर ग्लो ठेवण्यासाठी करू शकतो, तसेच, लिंबाच्या रसामुळे त्वचा वरचे डाग जाण्यास मदत होते.

त्वचा सुंदर आणि उजळून दिसण्यासाठी रोज नियमित व्यायम करणे.

हे ही वाचा :फिल्मफेअर पुरस्कार २०२२ : विजेत्यांच्या नावाची यादी आली समोर

Exit mobile version