spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Resume : उत्तम बायोडेटा कसा तयार करावा ?

जर तुमचे शिक्षण पूर्ण झाले आहेत. आणि तुम्ही नोकरीसाठी अनेक कंपन्याला तुमचा बायोडेटा (Resume) मेल किंवा व्हॅट्सप्प केला असेल, तरीही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर तुमच्या बायोडेटा तयार करण्यात चुकी झाली असेल. नोकरीसाठी उच्च शिक्षणाची गरज असते तसेच नोकरीसाठी उत्तम बायोडेटाची (Resume) देखील गरज असते. बायोडेटा बनवताना हा काळजीपूर्वक बनवला पाहिजे. तो बनवताना काही चूक झाली नाही पाहिजे. तर आज आम्ही तुम्हाला या लेख मधून उत्तम बायोडेटा (Resume) कसा तयार करायचा ते आज सांगणार आहोत.

हे ही वाचा: ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे

 

कॉम्प्युटर मध्ये असलेले (Ms Word) च्या मदतीने आपण बायोडेटा (Resume) तयार करू शकतो. Resume बनवताना सर्व प्रथम आपले नाव पूर्ण टाकावे. त्यानंतर आपला फोन नंबर (phone number) आणि इ-मेल (email) लिहावा. या माहिती मध्ये आपला फोटो वगरे द्याची गरज नाही. त्यानंतर करिअरचे उद्दिष्ट (career objective) लिहणे.

शैक्षणिक माहिती लिहिताना SSC , HSC , पदवी , महाविद्यालय , त्यानंतर आपल्या पदवी बद्दल माहिती द्यावी. व्यसाहिक प्रमाणपत्र आणि शैक्षणिक माहिती द्यावी. आणि MS-CIT, DIGITAL MARKETING. इत्यादी.

जर तुम्ही फ्रेशर (freshar) असला तर तुम्ही (freshar) असा लिहू शकता. जर तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर तर तुम्ही कुठे नोकरी केली किती वर्ष केली ,आणि पगाराची अपेक्षा (salary expectation) किती आहे तुम्हाला हे सर्व देखील तुम्ही लिहू शकता.

तुमच्या resume मध्ये आवड आणि छंदाचा उल्लेख करायला विसरू नका त्यामुळे तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहे हे समजण्यास मद्दत करते. पण उगाचच काही पण आवड आणि छंद लिहू नका. कारण तुमच्या मुलाखतीच्यावेळस तुम्हाला त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

हे ही वाचा:

केसगळती साठी मेथीचे तेल वापरणे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss