Salt on the fruit फळांवर मीठ घालून खाल्ल्यास आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Salt on the fruit फळांवर मीठ घालून खाल्ल्यास आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Salt on the fruit : जर तुम्हाला कापलेल्या फळांवर मीठ (Salt on the fruit) टाकून खायाला आवडत असेल तर आरोग्याची काळजी घ्या . तसेच आरोग्यसाठी फळे खाणे चांगले असते . तसेच फळ खाणे सर्वांना खूप आवडते .अनेक लोक फळांचा सॅलेड बनवून खातात. काहीजण कापलेल्या फळांवर चाट मसाला देखील टाकून खातात . यामुळे फळांना एक वेगळीच चव येते. काहीजण फळांवर साखर मीठ टाकून खातात पण हे आरोग्यासाठी नुकसान कारक आहे . यामुळे तुमचे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून फळे सेवन करण्याची पद्धत जाणून घ्या.

फळांवर मीठ टाकून खाल्यास फळांना पाणी सुटे. यामुळे फळांमधील पोषक तत्वे निघून जातात. त्याचप्रमाणे मीठ किंवा चाट मसाल्यामध्ये (Chaat masala) असलेले सोडियम किडनीवर परिणाम घातक ठरू शकते. तुम्ही फळांवर मीठ (Salt on the fruit) आणि चाट मसाला दोन्ही एकत्र करून टाकत असला तर ते नुकसान कारक ठरू शकते. कारण चाट मसाला मध्ये अगोदरच मीठ असते त्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते आणि आरोग्य बिगडू शकते.

 

लोकांना अनेक प्रकारची फळे खायला आवडतात. काहीजण फळांवर मीठ (Salt) घालून फळांना आहाराचा भाग बनवतात. फळाचे तुकडे करून त्यावर मीठ घालून त्याचे सेवन करतात पण ते आरोग्यासाठी हानिकारक असते. फळांवर मीठ घातल्यानंतर अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

मिठासोबत फळ सेवन केल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे शरीरातील मिठाचे प्रमाण देखील वाढू शकते, म्हणून मीठ फळांन सोबत खाऊ नये. मिठाचे अतिसेवन केल्याने वारंवार लघवीला देखील होते. तसेच जास्त प्रमाणात मीठ खाल्याने किडनीचा त्रास उद्भवू शकतो. म्हणून मीठ किडनी सोबत शरीरासाठी देखील चांगले नाही.

तसेच अन्नासोबत तुम्ही फळांचे सेवन करू शकता . अन्नासोबत फळांचे सेवन केल्यास कार्ब आणि कॅलरीजचे प्रमाण वाढतात. त्यामुळे अन्नांमधील कार्बनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तुम्ही अन्नासोबत फळांचे सेवन करू शकता

हे ही वाचा :

तुम्हाला घनदाट केस आवडतात ? तर या टिप्स तुमच्यासाठी…

 

Exit mobile version