मधुमेह नियंत्रित करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

इन्सुलिनबरोबरच ग्लुकोज प्रत्येक पेशीत जाऊन कामासाठी ऊर्जा निर्माण करते.

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

मधुमेह हा आजार भारत देशातील लोकांना होणार एक सामान्य आजार झाला आहे . मधुमेहाची लक्षणं दिसत असतील, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.मधुमेह हा आजार आपल्या भारतदेशात खूप दिसून येतो. रक्तामध्ये साखरेची पातळी वाढली की मधुमेह या सारखे आजर होतात. मधुमेह नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे आहे नाहीतर आपल्याला काही आजारांना सामोरे जावं लागत. मधुमेहमुळे आपल्याला सारखी सारखी लगवी होणे,तहान भूक वाढणे,थकवा लागणे,या सारखे लक्षणे दिसून येतात. मधुमेह हा शरीरातील अन्नाशयात तयार होणाऱ्या इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यावर होतो. कारण इन्सुलिनबरोबरच ग्लुकोज प्रत्येक पेशीत जाऊन कामासाठी ऊर्जा निर्माण करते.

हे ही वाचा:

आज राज्यात हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर, चार जणांचा मृत्यू

रक्तातील साखर संतुलित करण्यापासून ते पचनशक्ती वाढवण्यापर्यंत: हिबिस्कस कोम्बुचाचे अनेक फायदे जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version