Saturday, September 28, 2024

Latest Posts

पोटावरील चरबी कमी करायची असेल तर या फळांपासून दूर राहणे

पोटावरील चरबी (belly fat) वाढल्याने आपल्याला खूप त्रास होतो . बाजारात अशी काही फळे उपलब्द आहे. ज्यामुळे पोटावरील चरबी वाढते . मधुमेह या सारखे आजार होतात . बदलत्या जीवनशैलीमुळे आपण तेलकट , तिखट पदार्थ सेवन करतो त्यामुळे वजन वाढते . आणि वजन वाढणे ही सामान्य गोष्ट झाली आहे . पोटावरील चरबी वाढल्याने कपडे खूप फिटिंग होतात . तुम्हाला लाजिरवाणी होते . लठ्ठपणा वाढल्यास आपल्याला लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते . शरीर निरोगी राहण्यासाठी तज्ञ फळे खाणे असे सांगितले जातात . पण बाजारात अशी काही फळे उपलब्द आहेत ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो मग थकवा येणे, दम लागणे , असे लक्षणे दिसून येतात .

हे ही वाचा : Women Safety : महिलांनो नाईट शिफ्टमध्ये काम करताय ? तर या गोष्टी नक्की जाणून घ्या…

 

पोटावरील चरबी कशी कमी करावी –

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रोज गरम पाणी रिकाम्या पोटी पिणे . त्यामुळे कॅलरीज कमी होते. किंवा तुम्ही गरम पाण्यात मध मिक्सदेखील करून पिऊ शकता . आहारातून कार्बोहायड्रेट आणि साखर काढून टाकण्याची गरज आहे. कमी फॅट युक्त पदार्थ खाणे त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो .

 

कोणत्या फळांपासून दूर राहिले पाहिजे –

भारतीय लोक आंबा खूप आवडीने खातात. तसेच मँगो मिल्क शेक देखील खूप आवडीने पितात .आंब्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. वजन वाढवण्यासाठी हे फळ कारणीभूत ठरते.

अननस हे फळ देखील खायलाही खूप गोड असते, त्यात देखील साखरेचे प्रमाण जास्त असते . त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांना आंबा आणि अननस न खाणे .

मक्याचे दाणे खाऊ नये . मक्याच्या दाण्यांमध्ये स्टार्च आणि ग्लायसेमिक इंडेक्स भरपूर प्रमाणात असते . त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते .

द्राक्षांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते . त्यामुळे लठ्ठपणा वाढतो .

हे ही वाचा :

तारुण्यात सुरकुत्याची समस्या? हे पदार्थ खाणे टाळा

Latest Posts

Don't Miss