spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केसगळती साठी मेथीचे तेल वापरणे

केसगळती ही समस्या खूप वाढताना दिसत आहे. आपले दाट केस असावे असी इच्चा सर्वाची असते. आणि ती घनदाट करण्यासाठी लोक भरपूर प्रमाणात औषध उपचार करतात. तसेच केसांमध्ये कोंडा जास्त प्रमाणात असल्यास देखील केसगळती होते. आजकालच्या धावपळीमुळे आपण आपल्या आरोग्यावर लक्ष देत नाही. त्यामुळे देखील केसगळतीची समस्या उद्भवू शकते. तर आज आम्ही या लेख मधून तुम्हाला केसगळती मेथची दाणे कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते.

हे ही वाचा : सध्या डोळ्यांची साथ पसरत चालली आहे, तर अशी घ्या डोळ्यांची काळजी

 

तसेच मेथीचे दाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत माहित आहे. तसेच मेथीचे दाणे केसगळतीवर देखील रामबाण उपाय आहे. मेथी कोणत्याही स्वरूपात वापरली तर ती केसांसाठी खूप फायदेशीर असते. मेथीचे दाणे वाटून देखील तुम्ही केसांना लावू शकता. किंवा मेथीच्या दाण्याचा वापर तुम्ही खोबरे तेल मध्ये मिक्सकरून देखील तुम्ही केसांना लावू शकता.

मेथीचे तेल बनवणे –

साहित्य –

नारळाचे तेल

मेथीचे दाणे

कडीपत्ता

 

कृती –

सर्व प्रथम एका भांडयात तेल घेणे तुमच्या केसांना जेवढी गरज आहे तेवढेच तेल घेणे. जास्त तेल वापरल्यास तुमच्या आरोग्याला हानी पोहचू शकते.

नारळाच्या तेलामध्ये २ चमचे मेथीचे दाणे मिक्सकरून घेणे. आणि त्यात कडीपत्ता मिक्स करणे.

त्यानंतर १० मिनिटे चांगले गरम करून घेणे.

त्यानंतर तेल थंड करण्यास ठेवणे.

त्यामधील कडीपत्ता काढणे.

त्यानंतर हे तेल एका बाटलीमध्ये भरून ठेवा.

आणि हे तेल कधीपण लावू शकता.

मेथीच्या तेलाचे फायदे –

मेथीच्या दाण्यामुळे केसातील कोंड्यापासून सुटका मिळते. तसेच डोक्यातील ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यास उपयोग होतो. आणि त्यामुळेच केसगळती थांबण्यास मदत होते.

नारळाच्या तेलाने केस तुटण्यापासून कमी होतात. तसेच डोक्याला हायड्रेट करण्यासाठी याचा वापर करून करू शकतो. जर तुमचे केस पातळ असतील तर तुम्ही या तेलाचा देखील वापर करू शकता.

जर तुम्ही पांढऱ्या केसांपासून त्रस्त झाला आहात त्यावर देखील मेथीचे तेल रामबाण उपाय आहे. तसेच मेथीच्या तेलाचे अनेक फायदे आहेत.

हे ही वाचा :

World Food Day 2022 : जागतिक अन्न दिनानिमित्त काही खास विविध राज्यातील पारंपरिक पदार्थ

 

Latest Posts

Don't Miss