मॉर्निंग वॉक करताना कोणत्या गोष्टी करू नये…

मॉर्निंग वॉक करताना कोणत्या गोष्टी करू नये…

मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी करणे गरजेचे आहे . मॉर्निंग वॉक केल्याने आरोग्य सुदृढ राहते . आणि त्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे दररोज सकाळी फिरणे. मॉर्निंग वॉक केल्याने उच्च रक्तदाब, रक्ताच्या गुठळ्या, नैराश्य, कर्करोग, हृदयविकाराचा झटका, लठ्ठपणा इत्यादी पासून तुम्हाला सुटका मिळू शकते . आणि तुम्ही देखील निरोगी राहाल . तसेच मॉर्निंग वॉक करताना गाणी ऐकली पाहिजे किंवा फोनवर नाही बोले पाहिजे त्यामुळे आपली एकाग्रता होत नाही . तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून मॉर्निंग वॉक करताना कोणत्या गोष्टी करू नये ते सांगणार आहोत. थंडीच्या दिवसात आवर्जून व्यायाम करा .

हे ही वाचा : मान का दुखते ? आणि त्यावर घरगुती उपाय…

 

चालताना तुमचे संपूर्ण शरीर सक्रिय असते आणि संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, पण तुम्ही मॉर्निंग वॉक करताना फोनवर बोलतबोलत चालता त्यामुळे स्नायूंमध्ये असंतुलन निर्माण होते . यामुळे स्नायूंमध्ये वेदना होऊ शकते.

जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉक दरम्यान मोबाईल फोन वापरता, तेव्हा तुमचे लक्ष पूर्णपणे चालण्याकडे नसते. ही गोष्ट तुम्हाला दुखावते. असे चालल्याने तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ मिळणार नाही.

मॉर्निंग वॉक हा कमी वेळ करू नका त्यामुळे तुम्हाला त्याचा आरोग्यावर फायदा होणार नाही .

 

जर तुम्ही मॉर्निंग वॉक करताना फोन वापरण्याची सवय ही दीर्घकाळ ठेवली तर तुम्हाला खूप नुकसान होऊ शकते .

मॉर्निंग वॉक करताना जास्त पाणी पिऊ नये त्यामुळे तुमाला पोट दुखी अशी लक्षणे होऊ शकतात .

मॉर्निंग वॉक करताना आपले आजूबाजूला लक्ष असले पाहिजे .

जास्त जोरात चालू नये . कमी वेगात चालणे . जर तुम्ही जास्त वेगात चाला तर तुमचे स्नायू दुखू शकतात आणि त्याचे परिणाम आरोग्यावर होऊ शकतात .

मॉर्निंग वॉक हा किमान ४५ मिनिटे करावा .

हे ही वाचा :

पोटावरील चरबी कमी करायची असेल तर या फळांपासून दूर राहणे

 

Exit mobile version