मधुमेहाच्या रुग्णांनी कोणते ड्रायफ्रूट खावे आणि कोणते नाही ?

मधुमेहाच्या रुग्णांनी कोणते ड्रायफ्रूट खावे आणि कोणते नाही ?

आजकाल मधुमेह हा आजार खूप वाढताना दिसत आहे . रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास मधुमेह हा आजार होतो . मधुमेह झाल्यास आरोग्याची काळजी नीट काळजी घेतली पाहिजे .वेळेवर औषध घेतली पाहिजे .रोज नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. जर चांगला आहार घेतला नाही तर शरीरात अशक्तपणा जाणू शकतो. मधुमेह असल्यास ड्रायफ्रूट खाणे किंवा फळे , हिरव्या पालेभाज्या सेवन करणे . ड्रायफ्रूट असे देखील आहेत जे खाल्याने आपल्याला शरीरातील रक्ताची पातळी वाढू शकते .

हे ही वाचा : अनियमित पाळीमुळे त्रस्त आहात? मग नियमित पाळी येण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

 

मधुमेहाच्या रुग्णांनी कोणते ड्रायफ्रूट खाले पाहिजे –

अक्रोड – मधुमेहाच्या रुग्णांनी अक्रोड आवर्जून खाले पाहिजे . अक्रोडमध्ये व्हिटॅमिन इ जास्त प्रमाणात असते आणि कॅलरीज देखील कमी असतात . त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रोज २ किंवा ३ अक्रोड खाणे .

बदाम – बदामाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदेशीर आहे . यामुळे बदाम खाल्याने इन्सुलिन तयार होते . त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते . म्हणून बदाम आवर्जून खाणे .

काजू – काजू खाल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते . यामुळे कोलेस्टोलचे प्रमाण नियंत्रणात राहते . म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी काजू खाणे त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहते .

पिस्ता – मधुमेहाच्या रुग्णांनी रोज पिस्ता खाणे . पिस्तामध्ये फायबर , प्रोटीन , झिंक , व्हिटॅमिन , कॉपर , कॅल्शिम भरपूर प्रमाणात असते . हे घटक आरोग्य निरोगी राहण्यास मदत करते .

 

मधुमेहाच्या रुग्णांनी कोणते ड्रायफ्रूट खाले नाही पाहिजे –

मनुके – मधुमेहाच्या रुग्णांनी मनुक्याचे सेवन नाही केले पाहिजे . मनुकेतील गोडवामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि मधुमेह होण्याचा धोका असू शकतो .

अंजीर – अंजीर खाणे टाळले पाहिजे .

खजूर – मधुमेह असल्यास खजूर खाणे टाळावे . खजूर खाल्यास साखरेची पातळी वाढते . खजूर मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकते .

हे ही वाचा :

गर्भपात झालेल्या महिलांसाठी ‘खास’ बातमी

 

Exit mobile version