spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हार्ट अटॅक पहाटेच का येतो? “ही” आहेत कारणे

अटॅक येण्याची सर्वाधिक वेळ ही पहाटे ४ (4 in the morning) ते सकाळी १० (10 am) च्या दरम्यान असते ,हे तुम्हाला हे माहित आहे का? त्याचबरोबर अटॅक हा जास्त तर पहाटेच का येतो? नाही माहित? तर मग बघा हार्ट अटॅक जास्त तर पहाटेच का येतो.

भारतामध्ये मृत्यू दरामध्ये सर्वाधिक अचानक मृत्यू (death) हे हार्ट अटॅकने (Heart attack) झाल्याचे दिसून येते. हार्ट अटॅक अचानक येतो हे सर्वांनाच माहित आहे. पण अटॅक येण्याची सर्वाधिक वेळ ही पहाटे ४ (4 in the morning) ते सकाळी १० (10 am) च्या दरम्यान असते ,हे तुम्हाला हे माहित आहे का? त्याचबरोबर अटॅक हा जास्त तर पहाटेच का येतो? नाही माहित? तर मग बघा हार्ट अटॅक जास्त तर पहाटेच का येतो.

तज्ज्ञांनी (experts) दिलेल्या रिपोर्ट्स (reports) नुसार आता पर्यंत हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीना जास्त तर पहाटेच अटॅक आला आहे. त्याची काही कारणे (Reasons) तज्ज्ञांनी सांगितलं आहेत :

१. पहाटेच्या वेळी आपल्या शरीरामध्ये काही हार्मोनल (Hormonal) बदल होतात. या बदलांमध्ये शरीरातून काही हार्मोन्स बाहेर टाकले जातात. सकाळी चारच्या सुमारास सायटोकिनिन (Cytokinin) या नावाचा हार्मोन (hormone) आपल्या शरीरातून बाहेर सोडला जातो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका (Aheart attack) येण्याची म्हणजेच हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते.

२. पहाटेच्या वेळी रक्तदाब (blood pressure) आणि हृदयाच्या गती (heart rate) मध्ये काही प्रमाणात वाढ (increase) होते. त्यामुळे देखील अटॅक (attack) येऊ शकतो.

३. रक्तातील प्लेटलेट्स (platelets) चिकट (sticky) असतात त्यामुळे एड्रेनालाईन (Adrenaline) च्या स्त्रावमुळे (due to discharge) कोरोनरी आर्टरी (Coronary artery) च्या प्लेट्स तुटतात, त्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते.

त्याचबरोबर, ज्या लोकांना मधुमेह(Diabetes), ब्लड प्रेशरचा (blood pressure) त्रास आहे तसेच धुम्रपान (smoking) करण्याची सवय (habit) आहे, अशा लोकांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.त्याचबरोबर अपुरी झोप (insufficient sleep) आणि चुकीची जीवनशैली (Wrong lifestyle)हि देखील हार्ट अटॅक येण्याची काही मुख्य करणे असते.

हे ही वाचा:

उद्योगपती मित्रांचे १०.५० लाख कोटींचे कर्जमाफ पण कामगारांकडे मात्र दुर्लक्ष, नाना पटोलेंचा हल्लाबोल

राजकारण गढूळ करण्याचाही प्रयत्न करु नये, अजित पवारांचा विरोधकांना सल्ला

Watch Video, रितेशच्या प्रश्नांच करीना कपूरने पहिल्यादांच दिल मराठीत उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss