मासिक पाळीचा त्रास का होतो ?

मासिक पाळीचा त्रास का होतो  ?

आपल्या ओटीपोटाच्या पोकळीत गर्भाशय (uterus) बसलेला असतो. त्याचा आकार एखाद्या पोकळी एवढा असतो. त्याच्या दोन्हीं बाजूनं फेलोपियन (fallopian tube) ट्यूब म्हणजे स्त्री बीज वाहिन्या असतात. दोन ओवरी (ovary ) म्हणजे स्त्री बीज कोश असतात. (cervix ) सर्विक्स म्हणजे गर्भाशयाचा मुख किंवा ओपनिंग ऑफ वजायना अस म्हणतात. पाळीच्या वेळी युटेरसची बाहेरील पटि (lining )बाहेर फेकली जाते त्यामूळे पाळीच्या वेळी रक्तस्त्राव होतो. हर्मोनाल (harmonal ) बदल होतात.यामुळे सर्विक्स आकुंचन पावतो म्हणून पाळी दरम्यान पोटात दुःखते. मासिक पाळी (periods) अल्यावर पोटात दुःखते, त्रास होतो ? तर पुढील हे उपाय नक्की करा.

मासिक पाळी periods हे शब्द उच्चारताच मुलींच्या डोळ्यात भीती निर्माण होते. ही भीती मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासामुळे असते. मासिक पाळी ५ दिवस सहन करायला लागणारा त्रास मुलींना नकोसा असतो. काही मुली त्रास होऊ नये यासाठी विशिष्ठ गोळ्यादेखील खातात. पण या गोळ्यांचे शरीरावर दुष्परिणाम होतात. भविष्यात याचा जास्त त्रास उद्भवण्याची शक्यता असते

मासिक पाळी येण्याच्या एक आठवडा (one week ) आधी मनुके आणि केसर पाण्यात भिजवून खावेत.मनुक्यांमध्ये फायबर आणि जीवनसत्वे असतात.
मोड आलेले कडधान्य उकडून खावेत आणि रोज एक फळ (fruit) खावे.
कंदमुळे जसे की रताळे, सुरण खावे कांदामुलांमध्ये पोटॅशियम असते त्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो
ताक हे मासिक पाळी दरम्यान शरीराला आरमदाई असते ताका मध्ये व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि प्रोटीन असते. या मध्ये हिंग टाकून प्यायल्याने मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते. कोमट पाण्याने (Lukewarm water) सेवन करा.
जास्त त्रास होत असल्यास गरम पाण्याची पिशवी पोटा जवळ ठेवा.
जास्त रक्तस्त्राव होतअसल्यास फ़ॅमिली डॉक्टररांचा (family doctor ) सल्ला घ्यावा .

हे ही वाचा:

खासदार इम्तियाज जलील यांच्या आरोपावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया

शिंदे गटाचा शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा, दोन्ही गट आमने-सामने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version