Women Safety : महिलांनो… तूम्हाला रात्री उशिरा कामावरून परतावं लागतंय? तर फोनमध्ये हे अँप्स असणं आवश्यक…

Women Safety : महिलांनो… तूम्हाला रात्री उशिरा कामावरून परतावं लागतंय? तर फोनमध्ये हे अँप्स असणं आवश्यक…

महिलांच्या सुरक्षतेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाने(kolkata Rape Case) संपूर्ण देशाला हादरवून सोडले. अश्यातच शासन व्यवस्थेबरोबरच तुम्हीही जागरूक राहण्याची गरज आहे. तुम्ही काम करत असाल आणि ऑफिस किंवा मीटिंग मधून रात्री उशिरा परत येत असाल तर तुह्माला आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. अश्यावेळी तंत्रज्ञान आपल्याला खूप मदत करू शकते. आज, अनेक प्रकारचे अँप आणि साधने उपलब्ध आहेत, जी आपत्कालीलनं परिस्थितीत उपयुक्त ठरू शकते. आज आपण अश्या अँप बदल बोलणार आहोत, जे प्रत्येक महिलेकडे आपल्या फोने मध्ये नेहमी ठेवावे.

सर्व महिलांनी त्याच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाचे अँप्स नेहमी त्याच्या फोनमध्ये डाउनलोड करून ठेवावेत. अडचणीच्या वेळी कोणते अँप्स तुमची मदत करू शकतात ते जाणून घ्या.

Nirbhaya:Be Fearelss – हे अँप २०१२ च्या घटनेनंतर लॉन्च करण्यात आले होते. या अँपमध्ये अनेक फेचर्स आहेत, त्यातील एक म्हणजे ‘जिओ फेस’ या फेंचर्समध्ये तुम्ही तुमचे नियमित प्रवासाचे क्षेत्र निश्चित करू शकता. आणि एखाद्यावेळी तुम्हीजर कधी बाहेर गेलात तर ग्रुपला मेसेज पाठवला जाईल. निर्भया ह्या अँप मध्ये शेक टू अलर्टची सुविधा आहे. ह्या फेचर्समुळे फोन लॉक राहिला तरी त्याद्वारे निवडक नंबरवर अलर्ट मेसेज पाठवला जातो.
Raksha:Women Safety Alert- हे अँप कोणत्याही जुन्या व्हॅर्जनच्या अँड्रॉइड फोन मध्येही डाउनलोड केले जाऊ शकते. या अपाचे वैशिष्टेय म्हणजे फोन बंद असला तरी काही मार्गाने अक्षम झाल्यास शेवटच्या लोकेशनचा तपशील तुमच्या विश्वासू च्या संपर्काशी शेअर होतो.

Women Safety Shiled Protection – या अँपमध्ये तुम्ही सुरक्षतेसोबतच इतरांच्या सुरक्षेचीही काळजी घेऊ शकता. ह्या अँपची खासियत म्हणजे ह्या अँपच्या फेचर्समुळे फोटो काढण्यासाठी सुविधाही आहे. ह्या फेचर्स मध्ये तुम्ही फोटो काढतातच तो तुमच्या ई-मेल रजिस्टर लिस्टमधील स्थानांशी जुळतो. ज्यामध्ये जीपीएस चालू ठेऊन तुम्ही जिथेही जाल,रजिस्टर्ड नंबरवर तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर केले जाईल. तसेच जीपीएस लाइव्ह लोकेशनसाठी अनेक अँप्स उपलब्ध आहेत.

११२ India – हे एक महिला सुरक्षतेसाठी अँप आहे. ह्यामध्ये वोर्निंग SOS फक्त टँपने पाठवले जाऊ शकते. या अँपच्या मदतीने आपत्कालीन परिस्थीमध्ये नोंदणीकृत क्रमांकावर कॉल करता येतो.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version