Saturday, July 6, 2024

Latest Posts

NARENDRA MODI OATH TAKING CEREMONY : मोदींच्या पाठोपाठ घेतली ‘यांनी’ शपथ

लोकसभा निवडणूका झाल्या आणि राज्यात व देशात कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट झाले. आज ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी हा ७.१५ वाजता झाला. या शपथविधी सोहळ्यात अनेक दिग्गजांनी आपली उपस्थित दर्शवली. अनेक सिनेकलाकार, अंबानी परिवार, यांसारख्या अनेक मोठं मोठ्या कलाकार, नेतेमंडळी यांच्या हजेरीत हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात कॅबिनेट मंत्रिपदासाठी अनेक खाजदार हे आज शपथ घेत आहेत त्यांची यादी पुढीलप्रमाणे –

  1. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान
  2. राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली
  3. अमित शहा यांनी घेतली शपथ- संघाने दिलेल्या मंत्रिपदाने मी निष्ठेने काम करेन
  4. नितीन जयराम गडकरी – मी आपल्या कर्तुत्वाने काम करेन.
  5. जगतप्रकाश नड्डा (२०२० पासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष) – निष्ठेने काम करेन.
  6. शिवराज सिंग चौहान (कॅबिनेट मंत्री)
  7. निर्मला सितारामण
  8. सुब्रमण्यम जयशंकर
  9. मनोहर लाल खट्टर
  10. एच.डी.कुमारस्वामी – सध्या जेडीएसचे कर्नाटकातील प्रदेशाध्यक्ष आहेत
  11. धर्मेंद्र प्रधान
  12. जीतनराममांझी (हिंअमो)
  13. राजीव रंजन सिंग
  14. सर्बांनंद सोनोवाल
  15. डॉ. विरेंद्र कुमार
  16. राममोहन नायडू
  17. प्रल्हाद व्यंकटेश जोशी
  18. ज्युऐल ओराम
  19. गिरिराज सिंह
  20. अश्विनी वैष्णव
  21. ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया
  22. भूपेंद्र यादव
  23. गजेंद्र सिंह शेखावत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली
  24. अन्नपूर्णा देवी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली
  25. डॉक्टर जितेंद्र सिंह
  26. अर्जुनराम मेघवाल
  27. राजीव रंजन सिंह यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली
  28. जीतनराम मांझी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली
  29. धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
  30. पियूष गोयल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली
  31. एच.डी.कुमारस्वामी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  32. मनोहर लाल खट्टर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  33. डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
  34. निर्मला सीतारामन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली
  35. शिवराज सिंह चौहान यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  36.  जे. पी. नड्डा यांची कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
  37. नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  38. अमित शाह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली
  39. राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली
  40. प्रतापराव जाधव

Latest Posts

Don't Miss