spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर नागपूरहून तब्ब्ल ३० विशेष गाड्या

ख्रिसमस आणि थिर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे नागपूरहून ३० विशेष गाड्या (Special Trains) चालवणार आहे.

Christmas : ख्रिसमस आणि थिर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे नागपूरहून ३० विशेष गाड्या (Special Trains) चालवणार आहे. पुणे-अजनी साप्ताहिक विशेष (१० सेवा म्हणजेच दहा फेऱ्या): ०१४४३ विशेष गाडी पुण्याहून ६ डिसेंबर सुरु झाली असून ती ३ जानेवारी (५ सेवा) दर मंगळवारी सुटेल आणि १४४४ विशेष गाडी काल म्हणजेच ७ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत दर बुधवारी सुटेल. ही गाडी अजनीला १९.५० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल.

नागपूर ते बिलासपूर (nagpur to bilaspur train) जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून पहाटे सुटणाऱ्या नागपूर बिलासपूर या इंटरसिटीसह जवळपास सर्वच गाड्या तासनतास उशिराने चालत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बिलासपूर ते इतवारी धावणारी इंटरसिटी गाडी देखील उशिरा धावत आहे. यामुळे मार्गातील बिलासपूर, रायपूर, दुर्ग, राजनगाव, डोंगरगढ, गोंदिया येथेही गाड्या उशिरा पोहोचत आहे. मात्र गाड्यांमध्ये सध्या गर्दी नसल्याने नागरिकांना वेळेवरही काढलेले तिकीट कनफर्म मिळत असल्याचा दिसाला मिळत आहे.

मुंबई-नागपूर साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या) –

  • ०१४४९ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ डिसेंबरपासून सुरु झाली असून ती ३ जानेवारी (५ सेवा) दर मंगळवारी सुटेल. ही गाडी २०.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १०.२५ वाजता नागपूरला (Nagpur Railway Station) पोहोचेल.
  • ०१४५० विशेष उद्या म्हणजेच, ९ डिसेंबर ते ७ जानेवारी (5 सेवा) या कालावधीत धावेल. ही गाडी नागपूरहून दर शुक्रवारी १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.

पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष (१० ) –

  • ०१४५१ विशेष गाडी कालपासून सुरु झाली असून (7 डिसेंबर) 4 जानेवारी (५ सेवा) दर बुधवारी नागपूरहून सुटेल. ही गाडी १३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.२५ वाजता पुण्याला पोहोचेल.
  • ०१४५२ ही स्पेशल गाडी आज, म्हणजेच ८ डिसेंबर ते ५ जानेवारी (५ सेवा) धावणार आहे.

पुणे-अजनी साप्ताहिक विशेष (१० सेवा म्हणजेच दहा फेऱ्या) –

  • ०१४४३ विशेष गाडी पुण्याहून ६ डिसेंबर सुरु झाली असून ती ३ जानेवारी (५ सेवा) दर मंगळवारी सुटेल
  • १४४४ विशेष गाडी काल म्हणजेच ७ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत दर बुधवारी सुटेल. ही गाडी अजनीला १९.५० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल.

हे ही वाचा:

‘सिंघम अगेन’मध्ये ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार ‘लेडी सिंघम’च्या भूमिकेत

IND vs BAN 3rd ODI तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

Gujarat Election 2022 Results निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इंटरनेटवर मिम्सचा पाऊस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss