spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्य शासनाचा मोठा निर्णय, वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर

राज्य शासनाकडून आज उचलण्यात आले असून राज्यातील १४३२ वरिष्ठ निवासी डॉक्टरां (1432 Senior Resident Doctors) ची पदे (positions) मंजूर (approved) करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील निवासी डॉक्टरां (Resident Doctors in the State) नी त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यव्यापी संप (Statewide strike to meet various demands) केला होता. त्यातील राज्यातील आरोग्य विभागा (State Health Department) च्या रिक्त जागा (
vacancy) भरण्यात याव्या ही त्यांची प्रमुख मागणी (Major demand) होती. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर बेमुदत संप (Indefinite strike) करणार असल्याचं निवासी डॉक्टरां (Resident Doctor) नी सांगितले होते. मात्र, दरम्यान त्यानंतर राज्य सरकार (State Government) ने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर तोडगा (solution) करणार असल्याचे आश्वासन (assurance) दिले होते. त्यातील पहिले पाऊल राज्य शासनाकडून आज उचलण्यात आले असून राज्यातील १४३२ वरिष्ठ निवासी डॉक्टरां (1432 Senior Resident Doctors) ची पदे (positions) मंजूर (approved) करण्यात आली आहे.

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपाबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय दिला आहे. राज्यातील १४३२ वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. संपा दरम्यान राज्य शासनाने निवासी डॉक्टरांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या संपादरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी (Medical Education Minister Girish Mahajan) संपकरांची भेट घेऊन चर्चा करून दोन दिवसात राज्यातील निवासी डॉक्टरांची १४३२ रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला होता. त्यामुळे राज्य शासनाने रिक्त पदे भरण्याची घोषणा केली.

आरोग्य विभागासाठी ही मोठी बातमी आहे. निवासी डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांमधील वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मजूर करावी ही प्रमुख बातमी होती, ती आज मान्य करण्यात आली. मात्र,अजून बाकीच्या मागण्याबद्दल राज्य शासनाकडून कधी निर्णय येईल याची प्रतीक्षा आहे.

हे ही वाचा:

कंत्राटी कामगारांची पिळवणूक कमी करण्यासाठी इम्तियाज जलील यांचं आंदोलन, एक कोटी कोणाच्या खिशात? याची विचारणा

उर्फीचा वाद पेटला, चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाची थेट कारवाई

आई वडिलांच्या नावाला काळिमा, सख्या बापाने केला लैंगिक अत्याचार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss