मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची बंदूक हिसकावत स्वतःवर गोळी झाडली

मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची बंदूक हिसकावत स्वतःवर गोळी झाडली

बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मोठी बातमी समोर येत असून अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. (Badlapur case accused Akshay Shinde attempted suicide) आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजत असली तरी त्याचा मृत्यू झाल्याची बातमी सूत्रांकडून मिळत आहे.

 

बातमी अपडेट होत आहे.

Exit mobile version