सिबीएससी कंपार्टमेंट निकाल: सिबीएससी इयत्ता 12 वी कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर झाला, येथे तपासा निकाल

इयत्ता १२वीसाठी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.७१% होती, तर 10वी साठी ती ९४.४०% होती.

सिबीएससी कंपार्टमेंट निकाल: सिबीएससी इयत्ता 12 वी कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर झाला, येथे तपासा निकाल

इयत्ता १२वी कंपार्टमेंट परीक्षा/सिबीएससी कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) द्वारे जाहीर करण्यात आला आहे. निकाल आज बुधवार, ०७ सप्टेंबर,२०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसईने या वर्षी घेतलेल्या कंपार्टमेंट परीक्षेत बसलेले विद्यार्थी, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या अधिकृत वेबसाइट result.cbse.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

तुमचा निकाल तपासण्यासाठी या माहितीची आवश्यकता असेल

उमेदवारांना त्यांचा रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र, ओळखपत्र वापरावे लागेल. याद्वारे लॉग इन करून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. ही सर्व माहिती विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर उपलब्ध आहे.

असा तपासा तुमचा निकाल

या वेबसाइटवर निकाल पहा

१२वीमध्ये ९२.७१% विद्यार्थी झाले यशस्वी

गुणांची पडताळणी करण्यासाठी अर्ज करणे, उत्तरपत्रिकांच्या फोटो प्रती मिळवणे आणि कंपार्टमेंट परीक्षा 2022 साठी बसलेल्या उमेदवारांना उत्तर देणे यासाठी असलेल्या तपशीलवार अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की पुनर्मूल्यांकनाचा निकाल घोषणेनंतर जाहीर केला जाईल. सीबीएसईने दोन टर्ममध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या होत्या. इयत्ता १२वीसाठी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.७१% होती, तर 10वी साठी ती ९४.४०% होती.

हे ही वाचा:

उद्घाटनादरम्यान काँगोमध्ये कोसळणाऱ्या पुलाचा व्हिडीओ होतोय चांगलंच व्हायरल

‘सॅम बहादुर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version