spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

छत्रपती संभाजी नगर मध्ये औरंगजेबाची कबर नको – संजय शिरसाठ

छत्रपती संभाजीनगर च्या नामांतराविरोधात एम आय एम ने आंदोलन सुरु केला आहे . ह्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी मनसे च्या नागराध्यक्षनि स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे.

छत्रपती संभाजीनगर(Chatrapti Sambhajinagar) च्या नामांतराविरोधात एम आय एम (M I M )ने आंदोलन सुरु केला आहे . ह्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी मनसे( MNS) च्या नागराध्यक्षनि स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे. आता हे वाटेवर अजूनच चिघळण्याची शक्यता जाणवत आहे. दरम्यान ह्यावर आमदार संजय शिरसाठ यांनी मोठ वक्तव्य केल आहे . छत्रपती संभाजी नगर मधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी संजय शिरसाठ(Sanjay Shirsath) ह्यांनी केली आहे. त्या संधार्बत ते एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना लेखी अर्ज देणार आहेत

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले कि हे आंदोलन कशाला ? छत्रपती संभाजीनगर हे नामांतर म्हणजे जुलमी औरंगजेबाच्या वीरोधातला एक लढा आहे. त्यात चुकीचा वाटावं असं काहीच नाही आणि तुम्ही काय औरंगजेबाचे वंशज आहेत का? असा प्रश्न देखील त्यांनी मांडला . पुढे ते असाही म्हणाले कि त्या औरंगजेबाच्या कबरीच्या अवशेष आम्हाला इथे नको ,ते हटवन्यासाची मी रीतसर मागणी करणार आहे. आता ह्या मागणीचे पुढे काय पडसाद उमटतात हे बघणं महत्वाचा ठरेल .

आंदोलनात औरंजेबाचा फोटो-
काल एमआयएम चे आंदोलन चालू असताना त्यात एक तरुण सहभागी झाला .त्याच्या हातात औरंगजेबाचा फोटो होता . बघता बघता तिथे लोकांची गर्दी वाढू लागली लोकांनी झिंदाबाद झिंदाबाद औरंगजेब झिंदाबाद अशा घोषणा द्यायला सुरुवात केली . ह्या घटनेचा विडिओ वायरल होता आहे. पण एमआयएम च्या आंदोलकांनी सांगितलं कि तो तरुण एमआयएम चा नाही हा सर्व प्रकार आमचे आंदोलन बिघडवण्यासाठी केला जात आहे.

हे ही वाचा :

The CSR Journal चा प्रतिष्ठेचा ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बहाल..!

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, नव्या राज्यपालांनी केले अभिवादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss