spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदभार स्वीकारला

आज दिनांक ७ जुलै रोजी महाराष्ट्राचे मुखयमंत्री यांनी संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थित मंत्रलायात मुख्यमंत्री पदभार स्वीकारला.

मुंबई : आज दिनांक ७ जुलै रोजी महाराष्ट्राचे मुखयमंत्री यांनी संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थित मंत्रलायात मुख्यमंत्री पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री कार्यालयातील दालनात हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो लावल्यात आले. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील सहव्या मजल्यावरील आपल्या दालनात प्रवेश केला.

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिंदे गटातील आमदारांनी पुषपगुच्छ देऊन एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले व शुभेच्या दिल्या. मंत्रालयात प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

हेही वाचा :

दिग्दर्शक रवी जाधव, लेखक क्षितिज पटवर्धन लवकरच घेऊन येणार हिंदी वेबसिरिज…

मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सचिवांशी चर्चा करून खऱ्या अर्थाने आपल्या सर्व घटकांना सोबत घेऊन गतिमान पद्धतीने कारभार करण्यावर भर देण्यास सांगितले आहे.

रेशम टिपणीस दिसणार नव्या मलिकेत

Latest Posts

Don't Miss