Free Booster Dose : १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत…

18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवस बूस्टर मोफत मिळणार आहे

Free Booster Dose : १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत…

नागरिकांना पुढील 75 दिवस बूस्टर मोफत मिळणार आहे. या वर्षी भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे. या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने 18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवस बूस्टर मोफत मिळणार आहे. 15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवसांपर्यंत 18 वर्षांवरील वयाच्या नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी ही घोषणा केली.

हेही वाचा : 

वसईत घरावर दरड कोसळून एकाचा मृत्यू

 

Exit mobile version