मुंबईतील सात माजली इमारतीला भीषण आग,ज्येष्ठ नागरीकाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईतील सांताक्रूस (Santa Cruz) इमारतीमध्ये अचानक आग लागली आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मासल्यावर आग लागली असून या आगीत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू (death) झाला आहे.

मुंबईतील सात माजली इमारतीला भीषण आग,ज्येष्ठ नागरीकाचा दुर्दैवी मृत्यू

सध्या देशात अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. या घटनांचा दुर्दैवी परिणाम नागरिकांना सहन करावा लागत असून अनेकांचे अशा घटनेत जीव जात आहेत. अनेक दिवसांपासून होत असलेल्या अपघातांमध्ये (Accidents) अनेकांचे जीव गेले. मागे समृद्धी महामार्गावर झालेल्या उपघतात तब्बल २५ जणांचे जीव गेले तर आजच पुण्यातील बसचा अपघत (Accidents) झाल्याने बस ड्राइवर (bus driver) व त्यातील महिला चालकाचा मृत्यू (death) झाला. या सर्व घटनांबरोबरच आता मुंबईतील नवीन घटना समोर आली आहे. या घटनेत चक्क सात माजली इमारतीलाच भीषण आग लागली आहे.

मुंबईतील सांताक्रूस (Santa Cruz) इमारतीमध्ये अचानक आग लागली आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मासल्यावर आग लागली असून या आगीत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू (death) झाला आहे. या मृत व्यक्तीचे नाव नगिन लखू असे ते ८५ वर्षांचे होते. या घटनेच्या काही काळानंतरच अग्निशमन (fire brigade) दलाच्या ४ गाड्या दाखल झाल्या आणि या अग्निशमन दलाने (fire brigade) घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली.

सांताक्रूसमधील ‘ट्राईड ऑफ कलिना’ (Triad of Kalina) ही सात माजली इमारत आहे. या इमारतीच्या चोथ्या मजल्यावर ही आग लागली. ही भीषण आग शुक्रवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास लागली होती. आगीचे माहिती मिळताच अग्निशमन दलाने (fire brigade) तातडीने घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलाच्या(fire brigade) जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. या आगीत नागीन लाखू पटेल गंभीररित्या जखमी झाले. तात्काळ त्यांना व्ही. एन. देसाई रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हे ही वाचा:

ओबीसीच्या मुद्यावरून फडणवीस आणि पवारांमध्ये हेवेदावे

वर्षा निवासस्थानी राज ठाकरे CM शिंदेंच्या भेटीला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version