जम्मू काश्मीरात आयटीपीबी जवानांची बस दरीत कोसळली, बचाव कार्य सुरू

जम्मू काश्मीरात आयटीपीबी जवानांची बस दरीत कोसळली, बचाव कार्य सुरू

जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये एक मोठी दुर्घटना घडलेली आहे पहलगामच्या चंदनवाडी आय टी बी सी च्या जवानांना घेऊन निघालेली बस ही खोल दरीत कोसळून मोठा अपघात झालेला आहे. या दुर्घटनेत अनेक जवान शहीद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले वही बस खोलदरीत कोसळल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक व इतर जेवणाच्या मदतीने घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे अपघातग्रस्त बस मध्ये एकूण 39 जवान प्रवास करत होते अशी माहिती समोर येत आहे. यावेळी अचानक पहलगाम मधील फ्रीसलन येथे ही घटना घडली.

या बस मध्ये आयटीबीपी एकूण सदतीस जवान आणि जम्मू काश्मीरचे दोन पोलीस जवान यांचा समावेश होता बसे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत चार जवानांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर जखमी झालेल्या जवानांची ठराविक संख्या अजून समोर आलेली नाही.

हेही वाचा :

Exit mobile version