Maharashtra Budget 2024  : अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, काय-काय घोषणा घ्या सविस्तर जाणून

राज्याच्या २०२४ - २५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला.

Maharashtra Budget 2024  : अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, काय-काय घोषणा घ्या सविस्तर जाणून

Maharashtra Budget 2024  : दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली, १ मार्च पर्यंत हे अधिवेशन चालू राहणार आहे. राज्याच्या २०२४ – २५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकप्लची काही ठळक मुद्दे –

Exit mobile version