Monsoon Session: AMBADAS DANVE यांचे निलंबन स्थगित, कामकाजात होणार सहभागी

Monsoon Session: AMBADAS DANVE यांचे निलंबन स्थगित, कामकाजात होणार सहभागी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा निलंबनाचा कालावधी कमी केला असून आता उद्यापासून म्हणजेच ५ जुलैपासून अंबादास दानवे हे कामकाजात सहभागी होणार आहेत. अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यांनतर त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला. त्यांच्या निलंबनाचा कालावधी ५ ऐवजी ३ दिवस करण्यात आला असल्यामुळे आता उद्यापासून पुन्हा एकदा अंबादास दानवे यांची पावसाळी अधिवेशनाची विधानपरिषदेतील सत्ताधाऱ्यांसोबतची खडाजंगी पाहायला मिळणार आहे.

 

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version