मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस व्हिस्टा डोम कोचसह रेल्वे कडून पुन्हा सुरु

मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस व्हिस्टा डोम कोचसह रेल्वे कडून पुन्हा सुरु

मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस रेल्वे कडून पुन्हा सुरु

मुंबई : कोरोनामुळे ब्रेक लागलेल्या प्रगती एक्सप्रेसची सेवा प्रवाश्यांसाठी आज पासून सुरु होणार आहे. रेल्वेकडून प्रगती एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खास भेट दिली आहे. प्रगती एक्स्प्रेसला आता व्हिस्टाडोम कोच सुद्धा असणार आहेत. ही ट्रेन पुण्याहून सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी रोज रवाना होईल तर संध्याकाली 4 वाजून 25 मिनिटांनी मुंबईहून पुण्याकडे रवाना होईल. आता व्हिस्टा डोम कोच असल्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास आणखी रंजक व सुखकर होणार आहे.

हेही वाचा : 

शिंदे यांना केवळ नमस्कार म्हणणारे, अर्जुन खोतकर आता शिंदे गटाच्या वाटेवर

प्रगती एक्सप्रेससह मुंबई-पुणे मार्गावरुन धावणाऱ्या डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्सप्रेसमध्ये गाड्यांनाही व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या नेटवर्कमधील प्रगती एक्सप्रेस ही चौथी ट्रेन ठरली आहे.

Exit mobile version