spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

मुंबई

लोकांना घरापासून वंचित ठेवण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी केले: Shrikant Shinde

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. अश्यातच आज (रविवार, २२ सप्टेंबर) आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना जनसंवाद दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दक्षिण मुंबईतील भायखळा आणि शिवडी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असून यानुसार आपण संघटना अधिक बळकट करून आपली कामे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा," असे आवाहन सर्व पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी...

BMC कथित कोविड घोटाळा प्रकरणात आता SIT पथक ऍक्शनमोडमध्ये

कोरोना (Corona) काळामध्ये मुंबई महापालिकेच्या १२ हजार कोटींच्या कारभारासंदर्भात कॅगचा (CAG) अहवाल अर्थसंकल्पी अधिवेशनात सादर करण्यात आला होता. या कॅग अहवालात मुंबई महापालिकेच्या कोरोना...

Dharavi पुनर्विकास रखडणार? अदानी कंपनीकडे प्रकल्प देण्यास केला विरोध

गेल्या अनेक वर्षांपासून धारावीचा (Dharavi) पुनर्विकास (Redevelopment) रखडलेला आहे. मात्र या प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य सरकारने आता हालचाली सुरू केल्या आहेत. नुकतचं धारावी पुनर्वसन...

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्र्यांची ‘ही’ कृती भावली सगळ्यांनाच…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत. आज दिनांक १७ जुलै पासून राज्यातील पावसाळी अधिवेशन हे सुरु झाले आहे. यंदाचं पावसाळी अधिवेशन हे...

मुंबईच्या मालाड बीचवर ५ मुलं बुडली, दोघांना वाचवलं तर…

दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. तसेच या पावसाळी दिवसात बुडणाऱ्यांचे अपघात अधिक दिसून येतात. मुंबईच्या बँड स्टँड वर (Band stand) एका महिलेचा फोटो काढताना...

Bandstand ला फोटोशूट करणे पडले महागात…

पावसाळा आला की अपघतांचा काळ जणू सुरु होतो.पावसाळ्यात किंवा भरतीच्या वेळी समुद्रात (Sea) जाऊ नका असे आव्हान वारंवार नागरिकांना केले जाते. मात्र अनेकदा याकडे...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics