spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

मुंबई

नाम फाउंडेशन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन संपन्न, देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘नाम’ ने समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचं केलेलं काम कौतुकास्पद…

चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही. त्यासाठी अनुयायी मिळतात,पण ती चळवळ कार्यान्वित झाल्यावर सर्व सूत्रे योग्य व्यक्तीच्या हातात असणे महत्त्वाचे असते. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एक एक पाऊल पुढे टाकत सुरु केलेल्या ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने आपल्या अनेक विधायक कामातून यशस्वी ९ वर्ष पूर्ण केली. १० व्या...

सागरी किनारी मार्गाची मुदत चुकल्याने कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

मुंबईची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्याय ठरणाऱ्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पाची सुरुवात ऑक्टोबर, २०१८मध्ये झाली. आतापर्यंत ७५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पासाठी...

पहिल्याच पावसाळ्यात कोसळली इमारत

पहिल्याच पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली. पहिल्या पावसाने मुंबईत जलमय झाली आहे. अशातच काल मुंबईतील घाटकोपरमध्ये इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू झाला...

मॅनहोलमध्ये पडल्यामुळे दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईत कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शिवाजी नगर, गोवंडी येथील ड्रेनेज लेन जाम झाल्याने सफाई करण्यासाठी, शिवाजी नगरमध्ये दोन मजुर आले होते त्यांचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी...

घाटकोपरमधील दुमजली इमारतीचा भाग कोसळल्याने नागरिकांमध्ये खळबळ

मुंबईमधील घाटकोपर या ठिकाणी एक दुर्घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये विद्याविहारमधील राजावाडी कॉलनी येथील दुमजली इमारतीचा भाग अचानकपणे कोसळला आहे. या दुर्घटनेत दोन जण अटकल्याचा...

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अरे बाबा स्वागत करा…

काल दिनांक २३ जून पासून मुंबई आणि मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने त्याची दमदार हजेरी ही लावली आहे. २९ जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics