spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

मुंबई

नाम फाउंडेशन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन संपन्न, देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘नाम’ ने समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचं केलेलं काम कौतुकास्पद…

चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही. त्यासाठी अनुयायी मिळतात,पण ती चळवळ कार्यान्वित झाल्यावर सर्व सूत्रे योग्य व्यक्तीच्या हातात असणे महत्त्वाचे असते. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एक एक पाऊल पुढे टाकत सुरु केलेल्या ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने आपल्या अनेक विधायक कामातून यशस्वी ९ वर्ष पूर्ण केली. १० व्या...

Mumbai Local असुरक्षित?, महिलांच्या डब्यात २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार

संपूर्ण मुंबईला हादरून देणारी ए बातमी नुकतीच समोर आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई सारख्या भल्या मोठ्या शहरात एका ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २०...

मीरा भाईंदरमध्ये नाले-गटारे तुंबली

काही दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला होता. मिरा भाईंदर महानगरपालिकेने नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मिरा भाईंदर...

मुंबईतल्या जुहू चौपाटीवर ६ जण बुडाले तर स्थानिक नागरिकाने एकाला वाचवले

मुंबईमध्ये अनेक समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत त्यामधील विशेषतः मुंबईचा प्रसिद्ध अशा जुहू चौपाटीवर आज संध्याकाळी एक दुःखद घटना समोर आली आहे. जुहू चौपाटीवर संध्याकाळच्या वेळेला...

रविवार, ११ जून २०२३ रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर Mega Block!

मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवार दिनांक ११ जून रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे ११ जून रोजी रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्य...

केलेल्या कृत्याचा जराही पश्चाताप नाही असे आरोपी मनोजने पोलिसांना ठामपणे सांगितले

अंगावर काटा आणि कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा अशी घटना मुंबईमध्ये ७ जूनला रात्री मीरारोडमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर अवघा देश चकित झाला...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics