spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

मुंबई

iPhone 16 : भारतात आजपासून ‘iPhone 16’ च्या विक्रीला सुरुवात; भारतीय ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड…

काही दिवसांपूर्वीच जगभर प्रसिद्ध असलेल्या अँपल कंपनीने आयफोन १६ लाँच करण्याबाबत घोषणा केली होती. तसेच १३ सप्टेंबर पासून प्री बुकिंग सुद्धा सुरु केली होती. त्याचमुळे ग्राहकांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र अखेर आजपासून आयफोन १६ च्या विक्रीला सुरुवात झाली आणि ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईतील बीकेसी कॉम्लेक्समधील स्टोरमध्ये आयफोनच्या विक्रीपूर्वीच खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अँपल स्टोर उघडण्यापूर्वीच रात्रीपासून ग्राहकांची गर्दी जमली होती. राज्याच्या विविध भागातून लोक...

आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करायला येणाऱ्या अनुयायांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईच्या वाहतुकीत पुढील बदल

Mumbai Ambedkar Jayanti Traffic Restriction : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती राज्यभरात जल्लोषात साजरा केली जाणार आहे. डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लाखोंच्या...

मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मास्क सक्ती

संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात ही केली आहे. सध्या देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णामध्ये सातत्याने वाढ ही होत आहे. कोरोनाच्या...

तीन अतिरेकी मुंबई दाखल, पोलिसांचा अधिक तपास सुरु

मुंबईमध्ये तीन अतिरेकी आल्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. या तिघांचा पाकिस्तानी असल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे. राजा...

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडणार

नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) मेट्रो कधी सुरु होणार हा नवी मुंबईकरांच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रश्न आहे. आता नवी मुंबई मेट्रो चे काम सुरु होण्याच्या...

कांदिवलीत प्लेग्रुपमधील चिमुकल्यांना मारहाण, शिक्षकांविरोधत गुन्हा दाखल

आपण आपल्या मुलांना (Play Group) पाठवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आई-वडील नोकरदार असतात, त्यामुळे मुलांना सांभाळण्यासाठी कोणी नसतं, मुलांना इतर मुलांसोबत...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics