spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

मुंबई

iPhone 16 : भारतात आजपासून ‘iPhone 16’ च्या विक्रीला सुरुवात; भारतीय ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड…

काही दिवसांपूर्वीच जगभर प्रसिद्ध असलेल्या अँपल कंपनीने आयफोन १६ लाँच करण्याबाबत घोषणा केली होती. तसेच १३ सप्टेंबर पासून प्री बुकिंग सुद्धा सुरु केली होती. त्याचमुळे ग्राहकांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र अखेर आजपासून आयफोन १६ च्या विक्रीला सुरुवात झाली आणि ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईतील बीकेसी कॉम्लेक्समधील स्टोरमध्ये आयफोनच्या विक्रीपूर्वीच खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अँपल स्टोर उघडण्यापूर्वीच रात्रीपासून ग्राहकांची गर्दी जमली होती. राज्याच्या विविध भागातून लोक...

रविवारी तीनही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवार, २ एप्रिल रोजी मुंबईत मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल अप आणि डाउन मार्गावर...

नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये 1st April पासून नवीन नियम लागू

1st एप्रिल हा दिवस शक्यतो आपण गंडवणारा दिवस म्हणून मानतो. या दिवशी लहानपणापासून आपण बघत आलो आहे की , एकमेकांना मूर्ख बनवले जाते. असाच...

मुंबईच्या मालवणीत शोभायात्रेदरम्यान गोंधळ, दोन गटांत झाले तणावाचे वातावरण निर्माण

काल दि ३० मार्च रोजी सर्वत्र देशभरात श्रीराम नवमी (Ran Navami) चा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु या उत्साहादरम्यान काही...

ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना करावा लागणार अडचणींना सामना, फक्त ३७% पाणीसाठा

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांना (Mumbai Water Cut) पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. सध्या मुंबईला (Mumbai News) पाणीपुरवठा करणाऱ्या ७ ही धरणांमध्ये सध्या केवळ...

पाणी जपून वापरा, मुंबईत ३१ मार्चपासून महिनाभर १५ टक्के पाणी कपात

BMC | बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱया जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार दिनांक...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics