spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

मुंबई

अमृता फडणवीस आणि आयुष्मान खुराना यांच्यासोबत ‘सी शोर शाइन’ उपक्रम यशस्वी

बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation - BMC) आणि मुंबई पोलिस (Mumbai Police) यांच्या सहकार्याने, दिव्याज फाऊंडेशनचा (Divyaj Foundation) वार्षिक ‘सी शोर शाइन’ समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम आज यशस्वीपणे पार पडला. शहरातील लोकप्रिय समुद्रकिनारा म्हणजेच वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरील आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे महत्त्व वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन देणे हा आहे. या मोहिमेला मुंबईतील तरुणांनी अत्यंत उत्साहाने प्रतिसाद दिला. या तरुणांनी समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आणि याबाबत जनजागृती करण्यात सक्रिय सहभाग...

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमात शिरले चोरटे, ५ लाखांचे दागिने चोरीला

धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांचा कार्यक्रम मुंबईमध्ये होत आहे अश्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्यामुळे ते बऱ्याच दिवसापासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे...

मुंबई हादरली!, महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत सापडला

धावते शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. परंतु याच धावत्या शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या लालबाग परिसरातून सर्वाना हादरवणारी एक गोष्ट समोर...

प्रवाशाने केले विमानाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न, आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल

विमानाच्या धक्कादायक घटना आपल्या कानावर येत असतात. परंतु लंडन ते मुंबई विमान प्रवासावेळी एअर इंडियाचे विमानात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भारतीय अमेरिकन...

मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी नियोजन करा

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडत असाल आणि लोकल ट्रेनने (Local train) प्रवास करत असला तर घराबाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक नक्की तपासा आणि नियोजन करूनच घराबाहेर...

पु.ल.देशपांडे कला अकादमीत स्त्री शक्तीचा लोकजागर

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पु.ल.देशपांडे कला अकादमी महाराष्ट्र शासन आणि संगीत नाटक अकादमी भारत सरकार यांच्या वतीने लोककला क्षेत्रातील आणि शिक्षण क्षेत्रातील काही...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics