spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

मुंबई

CM Shinde यांचे गणरायाला साकडे, राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे…

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी  लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, वृषाली शिंदे, नातू रुद्रांश शिंदे यावेळी उपस्थित होते. गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, गणरायाचं आगमन झालंय. आपल्या...

Mumbai Mega Block, मुंबईकरांनो उद्या लोकलने प्रवास करायचा असेल तर आजच करा नियोजन

मुंबई लोकल म्हणजेच मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत...

मुंबईची हवा झाली दिल्लीपेक्षाही खराब, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक गेला ३०० पार

मुंबईकरांनो काळजी घ्या ! कारण आता मुंबई ही प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालली आहे. आज सलग सहावा दिवस आहे परंतु हवा गुणवत्ता निर्देशांक यात दिवसेंदिवस...

मुंबई मेट्रो 2A आणि 7 झाले उद्घाटन, आजपासून प्रवासासाठी खुल्या होणाऱ्या मेट्रोची सविस्तर माहिती घ्या जाणून

Mumbai Metro : काल दि. १९ जानेवारी २०२३ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी ४० हजार...

कशी असेल मुंबई मेट्रो लाइन्स 2A आणि 7 ची सुविधा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर (visit to Mumbai) आले होते. तसेच आज पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Mod) हस्ते मुंबईतील अनेक विकास...

विमानतळावर पकडली ४ कोटींची सोन्याची पेस्ट

काल मुंबई विमानतळावर मोठी कारवाई ही करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ही कारवाई केली आहे. अंतर्वस्त्रामध्ये लपवून आणलेले साडेचार कोटी रुपये मूल्याचे...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics