spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

मुंबई

अमृता फडणवीस आणि आयुष्मान खुराना यांच्यासोबत ‘सी शोर शाइन’ उपक्रम यशस्वी

बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation - BMC) आणि मुंबई पोलिस (Mumbai Police) यांच्या सहकार्याने, दिव्याज फाऊंडेशनचा (Divyaj Foundation) वार्षिक ‘सी शोर शाइन’ समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम आज यशस्वीपणे पार पडला. शहरातील लोकप्रिय समुद्रकिनारा म्हणजेच वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरील आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे महत्त्व वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन देणे हा आहे. या मोहिमेला मुंबईतील तरुणांनी अत्यंत उत्साहाने प्रतिसाद दिला. या तरुणांनी समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आणि याबाबत जनजागृती करण्यात सक्रिय सहभाग...

कशी असेल मुंबई मेट्रो लाइन्स 2A आणि 7 ची सुविधा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर (visit to Mumbai) आले होते. तसेच आज पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Mod) हस्ते मुंबईतील अनेक विकास...

विमानतळावर पकडली ४ कोटींची सोन्याची पेस्ट

काल मुंबई विमानतळावर मोठी कारवाई ही करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ही कारवाई केली आहे. अंतर्वस्त्रामध्ये लपवून आणलेले साडेचार कोटी रुपये मूल्याचे...

मोदींच्या सभेसाठी विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी झाले आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mod) आज मुंबईत येणार आहेत. आज पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Mod) हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांना चालना मिळेल. तसेच...

मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत केले बदल

सत्तांतरानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी दि १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. एकीकडे मोदींच्या दौऱ्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने बैठका घेऊन त्यांच्या स्वागताची जंगी...

उद्या मुंबई मेट्रो १ तब्बल २ तासांसाठी राहणार बंद

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे उद्या दि १९ जानेवारी रोजी (गुरुवारी) मुंबईत (Mumbai) येत आहेत. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नरेंद्र...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics