spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

मुंबई

iPhone 16 : भारतात आजपासून ‘iPhone 16’ च्या विक्रीला सुरुवात; भारतीय ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड…

काही दिवसांपूर्वीच जगभर प्रसिद्ध असलेल्या अँपल कंपनीने आयफोन १६ लाँच करण्याबाबत घोषणा केली होती. तसेच १३ सप्टेंबर पासून प्री बुकिंग सुद्धा सुरु केली होती. त्याचमुळे ग्राहकांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र अखेर आजपासून आयफोन १६ च्या विक्रीला सुरुवात झाली आणि ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईतील बीकेसी कॉम्लेक्समधील स्टोरमध्ये आयफोनच्या विक्रीपूर्वीच खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अँपल स्टोर उघडण्यापूर्वीच रात्रीपासून ग्राहकांची गर्दी जमली होती. राज्याच्या विविध भागातून लोक...

किरीट सोमय्यांनी केला मोठा दावा, कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाला

कोरोना संपूर्ण काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाला आहे असा आरोप भारतीय जनता पार्टी नेते किरीट सोमय्या (Bharatiya Janata Party leader Kirit...

Tata Mumbai Marathon, यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये महिला सरपंचही होणार सहभागी

नवीन वर्ष चालू झालं आहे. नवीन वर्षात अनेक संकल्प देखील अनेकांचे असतात. यंदा मुंबई टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) पार पडणार आहे. हे...

गिरगावात झळकले तेजस ठाकरेंचं पोस्टर; आजची शांतता, उद्याचं वादळ, चर्चेला आले उधाण

काही दिवसांपूर्वी राज्यातील शिवसेना पक्षात अभूतपूर्व बंड झाला. राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली तब्बल ४० आमदारांनी बंड केला. शिवसेनेत...

सुनील तटकरे यांची भाषणे विधीमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा भाग झालाय, अजित पवार

सुनील तटकरे यांची ती भाषणे विधीमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा एक भाग झालेले आहे. त्यांच्या भाषणातून भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येणार आहे अशा शब्दात विरोधी...

ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे (Vishwas Mehendale) यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास हा घेतला आहे. ज्येष्ठ...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics