spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

मुंबई

अमृता फडणवीस आणि आयुष्मान खुराना यांच्यासोबत ‘सी शोर शाइन’ उपक्रम यशस्वी

बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation - BMC) आणि मुंबई पोलिस (Mumbai Police) यांच्या सहकार्याने, दिव्याज फाऊंडेशनचा (Divyaj Foundation) वार्षिक ‘सी शोर शाइन’ समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम आज यशस्वीपणे पार पडला. शहरातील लोकप्रिय समुद्रकिनारा म्हणजेच वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरील आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे महत्त्व वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन देणे हा आहे. या मोहिमेला मुंबईतील तरुणांनी अत्यंत उत्साहाने प्रतिसाद दिला. या तरुणांनी समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आणि याबाबत जनजागृती करण्यात सक्रिय सहभाग...

तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईत चार दिवस रंगणार Mandeshi Mahotsav

Mandeshi Mahotsav 2023 : दोन वर्षानंतर ‘माणदेशी महोत्सव’ पुन्हा मुंबईमध्ये सुरु होणार आहे. यंदाचं या महोत्सवाचं हे पाचवं वर्ष आहे. ५ जानेवारी ते ८...

दोन रशियन युट्यूबर जीवघेणा स्टंट करण्यासाठी घुसले ताडदेवमधील ट्विन टॉवरमध्ये

Mumbai Crime : मुंबईत (Mumbai) इम्पीरियल ट्विन टॉवर कॉम्प्लेक्समध्ये स्टंट (Stunt) करण्यासाठी जाणाऱ्या दोन रशियन यूट्यूबर्सना (YouTubers) ताडदेव पोलिसांनी (Tardeo Police) पकडलं. हे दोन्ही...

मनसेनं सिद्धीविनायक ट्रस्टची डायरी दाखवत आदेश भावोजींवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर शिंदे गट विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच, सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी शिवसेना नेते...

मुंबईत तापमानाचा पारा चांगलाच घसरला

Mumbai Cold Weather : राज्यातील तापमानात (Temperature) सातत्यानं बदल होत आहे. रात्री कधी थंडीचा कडाका (Cold Weather) तर दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. हळूहळू...

Christmas च्या दिवशी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं हे वेळापत्रक तपासा

मुंबईकरांनो (Mumbai) नाताळ (Christmas) निमित्त घराबाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आज रविवारी, दि २५ डिसेंबरला नाताळच्या दिवशी मध्य रेल्वे (Central Railway...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics