spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

मुंबई

फेक न्यूज पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!, काँग्रेसची कुलाबा पोलीस स्थानकात तक्रार

कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्नाटकातील घटनेची सत्य माहिती - १३ सप्टेंबर रोजी बेंगलूरूच्या टाऊन हॉल परिसरात कोणतीही परवानगी न घेता विश्व हिंदू परिषदेने आंदोलन आयोजित केले होते. यावेळी आंदोलक गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन...

The Kashmir Files चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, तर दुसरीकडे अनुपम खेर सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला

'द काश्मीर फाइल्स'वरून देशात पुन्हा एकदा गदारोळ सुरू आहे. अनेकांनी याला प्रोपगंडा फिल्म म्हटले आहे. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खुले आव्हान दिले...

गोरेगावच्या पूर्व आयटी पार्कमागील जंगल परिसरामध्ये भीषण आग

मुंबईतील गोरेगाव पूर्व आयटी पार्कमागील जंगल (Forest behind Goregaon East IT Park) परिसरामध्ये भीषण आग ( terrible fire) लागली. काल रात्रीच्या सुमारास आग लागल्याची...

Dharavi Redevelop Project अदानी समूह करणार धारावीचा पुनर्विकास

राज्य सरकारने नव्याने काढलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेत अदानी समूहाने बाजी मारली आहे. धारावी पुनर्विकासासाठी अदानी समूहासह डीएलएफ आणि नमन समुहाने निविदा दाखल केली...

नवी मुंबई स्थानकाजवळ भीषण आगीत ४२ दुचाकी जळून खाक

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या (Mansarovar Railway Station) पार्किंग परिसरात (parking area) सोमवारी सायंकाळी आग लागल्याने ४२ मोटारसायकली (Motorcycles) जळून खाक झाल्या...

water cut मुंबईत बीएमसीच्या १० वॉर्डांमध्ये चोवीस तास पाणीकपात, कोणत्या भागात फाटका बसणार

बीएमसीने २९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान त्यांच्या कार्यक्षेत्रातील १० वॉर्डांसाठी २४ तास पाणीपुरवठा कपातीची घोषणा केली. के पूर्व आणि के पश्चिम हे...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics