spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

मुंबई

अमृता फडणवीस आणि आयुष्मान खुराना यांच्यासोबत ‘सी शोर शाइन’ उपक्रम यशस्वी

बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation - BMC) आणि मुंबई पोलिस (Mumbai Police) यांच्या सहकार्याने, दिव्याज फाऊंडेशनचा (Divyaj Foundation) वार्षिक ‘सी शोर शाइन’ समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम आज यशस्वीपणे पार पडला. शहरातील लोकप्रिय समुद्रकिनारा म्हणजेच वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरील आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे महत्त्व वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन देणे हा आहे. या मोहिमेला मुंबईतील तरुणांनी अत्यंत उत्साहाने प्रतिसाद दिला. या तरुणांनी समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आणि याबाबत जनजागृती करण्यात सक्रिय सहभाग...

26/11 Mumbai Attack : अन् धावणारी मुंबई हादरुन गेली; कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण, नेमकं काय घडलं होतं?

२६/११ अर्थात २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असा भ्याड हल्ला होता, जो मुंबईची ओळख बनू पाहत असला तरी मुंबईला कधीच ती...

२६/११ च्या पार्श्वभूमीवर सामनातून ईशान्येकडील हिंसाचारावर भाष्य

आज २६/११. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या भळभळत्या जखमांच्या स्मृतींचा दिवस. याचपार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखात ईशान्येकडील हिंसाचारावर (Northeast Violence) भाष्य करण्यात आलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरूनही सध्या वातावरण...

Measles Disease : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी गोवरनं बालकाचा मृत्यू

मुंबईत (Mumbai News) सलग तिसऱ्या दिवशी गोवर संसर्गानं (Measles Disease) एका बालकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडीमधील एका ८ महिन्यांच्या बालकाला अंगावर पुरळ येऊन ताप...

मुंबईत वाहनं कुठे उभी करायची?; उच्च न्यायालयाने केला राज्य सरकारला सवाल

मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच दिवसेन दिवस वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येमुळे या समस्येत अजून वाढ झाली आहे....

Measles Outbreak : मुंबई, ठाण्यानंतर भिवंडी, नाशिक, मालेगावात गोवरचा मोठ्या प्रमाणात शिरकाव; राज्य सरकारकडून तातडीची बैठक

मुंबई मध्ये सोमवारी २४ नवे गोवरची रूग्ण समोर आले आहेत. यामध्ये १ वर्षीय मुलीचा गोवर मुळे संशयित मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली आहे....
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics