spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

मुंबई

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याकरिता उरले आता काहीच तास बाकी; मुदत संपण्यापूर्वी करावा लागेल अर्ज…

Mhada : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांची सोडत ८ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. या घरांसाठी अर्ज करण्यासाठी म्हाडाकडून मुदतवाढ मिळाली होती. म्हाडाकडून मुदतवाढ मिळाल्यामुळे ज्या नागरिकांना दिलेल्या मुदतीत कागदपत्र जमा करणं अवघड पडलं होते त्यांना दिलासा मिळाला आणि फायदेशीर सुद्धा झालं. म्हाडानं सुरुवातीला ९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर अशी मुदत दिली होती परंतु या तारखेत वाढ करण्यात आली होती. ही मुदतवाढ संपायला आता...

Railway Jumbo block : मध्य रेल्वे तब्ब्ल २७ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक

मुंबईकरांसाठी (Mumbai News) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून (दि. १९ नोव्हेंबर २०२२) मध्य रेल्वेवर २७ तासांचा मेगाब्लॉक (Megablock News) घेण्यात येणार आहे. सीएसएमटी-मशीद बंदर...

मोठी बातमी! सरकारच्या घडामोडींना वेग, उद्या होणार एसटी कामगारांच्या १६ मागण्यांवर मोठा निर्णय?

आपल्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता. कमी काळ हा संप टिकेल असं अनेकांना वाटत असताना अपेक्षेपेक्षा अधिककाळ हा...

Mantralay : मंत्रालयात ‘स्पायडरमॅन’ पद्धतीने तरुणाचे आंदोलन; न्यायासाठी प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल

बलात्कार झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या प्रेयसीला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या प्रियकराने आज मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मागील तीन वर्षांपासून तिला न्याय मिळावा...

Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे’ मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा अत्यंत सक्षमपणे आणि अव्याहतपणे पुरवणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत असते. ही काळजी अधिक समर्थपणे...

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा शिंदे – फडणवीस सरकारविरोधात मोर्चा

५० खोके,माजलेत बोके... ५० खोके,एकदम ओके...सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणा-या अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा... आटली की बाटली, कचकन फुटली, खोटे गुन्हे दाखल...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics