“सेतुबंध” हा ग्रंथ वाचकांसाठी आता मराठीतही

भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे एक कार्यक्षम प्रशासक, दूरदर्शी राजकारणी तसेच कवी आणि लेखक म्हणून देशभर लोकप्रिय आहेत.

“सेतुबंध” हा ग्रंथ वाचकांसाठी आता मराठीतही

भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे एक कार्यक्षम प्रशासक, दूरदर्शी राजकारणी तसेच कवी आणि लेखक म्हणून देशभर लोकप्रिय आहेत. सर्वाधिक काळ गुजरात राज्याचे मुख्यमंत्री राहणे हा त्यांच्या लोकप्रियतेचा सर्वात मोठा पुरावा आहे. नरेंद्र मोदी हे आपल्या अप्रतिम कार्यशैली आणि कणखर निर्णयक्षमतेने त्यांनी समाजातील प्रत्येक घटकावर आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाची अमिट छाप सोडली आहे. तर आज म्हणजे ४ जुलै २०२३ रोजी सेतुबंध या ग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, जनरल जग्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे पार पाडण्यात येणार आहे. या समारंभाचे अध्यक्ष परम पूज्य सरसंचालक डॉ. मोहनराव भागवत आहेत. तसेच या कार्यक्रमाची संकल्पना संजय हेमंत इनामदार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची कल्पना साकारली आहे.

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व स्व.राजाभाऊ नेने (Rajabhau Nene)लिखित गुजराती ग्रंथ ‘सेतुबंध’ (मराठी रुपांतरीत) ग्रंथ प्रकाशन सोहळा मंगळवार ४ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ६.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे. सेतूबंध हा ग्रंथ अनेक हशनमध्ये उपलब्ध आहे परंतु आता सेतुबंध हा ग्रांथ मराठा भाषेतही वाचकांसाठी प्रकर्षित होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक(Ram Naik) हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात विशेष उपस्थिती प्रमुख बिमल केडिया,(Bimal Kediya) रा.स्व.संघ, जेष्ठ स्वयंसेवक हे देखील त्यांची उपस्थिती दर्शवणारी आहेत. या कार्यक्रमाचे प्रकाशन आनंद लिमये (Anand Limaye)यांनी केले आहे.

हे ही वाचा:

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version