एनसीवीटी, आयटीआय परीक्षेचा निकाल जाहीर

एनसीवीटी, आयटीआय परीक्षेचा निकाल जाहीर

राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (NCVT), (ITI) निकाल २०२२ जाहीर करण्यता आले आहे. एनसीवीटीच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट – ncvtmis.gov.in ला भेट देऊ शकतात आणि त्यांचे ITI निकाल ऑनलाइन पाहू शकतात. या निकालांमध्ये प्रवेश करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा रोल नंबर, सेमिस्टर आणि परीक्षा प्रणाली की आवश्यक असेल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की एनसीव्हीटीची वेबसाइट सध्या डाऊन आहे.

हृतिक रोशन आणि सैफ अली खानची जोडी घेऊन येणार थ्रिलर सोबत ॲक्शनचा धमाका

जे विद्यार्थी २०२१ व २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी NCVT MIS ITI वार्षिक परीक्षेत बसले होते ते त्यांचा MIS ITI निकाल तपासू शकतात आणि त्यांचे आवश्यक तपशील वापरून खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात आणि ITI प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात. नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने CBT मोडमध्ये जुलै/ऑगस्ट २०२२ मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांसाठी ITI डिप्लोमा परीक्षा आयोजित केली होती.

अनेक विद्यार्थी NCVT MIS ITI डिप्लोमा परीक्षा २०२२ मध्ये बसले आहेत आणि निकाल शोधत आहेत. येथे, सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की अधिकृत विभागाने आज २४ ऑगस्ट २०२२ रोजी पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांसाठी MIS ITI निकाल २०२२ जाहीर केला आहे. ITI डिप्लोमा परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार अधिकृत द्वारे NCVT MIS ITI निकाल तपासू शकतात.

गणेशोत्सवात बेस्ट बसकडून प्रवाशांसाठी खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर माहिती

Exit mobile version