पत्रकारितेचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘टाईम महाराष्ट्र’ कडून सुवर्ण संधी

पत्रकारितेचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘टाईम महाराष्ट्र’ कडून सुवर्ण संधी

प्रसार माध्यम म्हणजे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ. एखाद्या घटनेला वाच्या फोडण्यासाठी गरज असते ती बातमीदाराची, तर अश्याच मॉडन काळासाठी मॉडन तरुणांना संधी घेऊन येत आहे ‘टाईम महाराष्ट्र’. पत्रकारितेचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजचे शिक्षण घेत असताना काम करायला किंवा ऑफिसला जायला वेळ मिळत नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ही सुवर्ण संधी…

‘कॉलेज टाईम रिपोर्टर’

इच्छुक विद्यार्थी हे BMM चे विद्यार्थी असावे

तुमच्या कॉलेजच्या परिसरातील बातम्या लेखी टाईप करुन पाठवणे

जी काही घटना घडली आहे त्यांचे फोटो देणे
उदा – कॉलेज फेस्टिवल, डेज ,प्रोजेक्ट, activities

कॉलेजच्या आवारातील दरदोन दिवसांनी १ बातमी तरी पाठवणे

संपर्क – ९७६९६१२३६/ ९३२१५८६४८३

ईमेल आयडी : timemaharashtra@gmail.com

वरील ईमेल आयडीवर तुमचा बायोडाटा पाठवा

Exit mobile version