spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

iPhone 16 : भारतात आजपासून ‘iPhone 16’ च्या विक्रीला सुरुवात; भारतीय ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड…

काही दिवसांपूर्वीच जगभर प्रसिद्ध असलेल्या अँपल कंपनीने आयफोन १६ लाँच करण्याबाबत घोषणा केली होती. तसेच १३ सप्टेंबर पासून प्री बुकिंग सुद्धा सुरु केली होती. त्याचमुळे ग्राहकांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र अखेर आजपासून आयफोन १६ च्या विक्रीला सुरुवात झाली आणि ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईतील बीकेसी कॉम्लेक्समधील स्टोरमध्ये आयफोनच्या विक्रीपूर्वीच खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अँपल स्टोर उघडण्यापूर्वीच रात्रीपासून ग्राहकांची गर्दी जमली होती. राज्याच्या विविध भागातून लोक...

Jammu Kashmir : राजौरीमध्ये भारतीय लष्कराकडून 2 दहशतवादी ठार, तर 3 जवान शहीद

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील लष्कराच्या छावणीत दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत भारतीय...

जालन्यात ३९० कोटींचे बघाड ! तब्ब्ल १३ तास पैशांची मोजणी

मुंबई :- राज्यातील जालना येथील सर्वाधिक लोखंडी गज उत्पादन करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदार, घर, कार्यालय येथे प्राप्तिकर भिभागाने छापेमारी केली आहे. प्राप्तिकर विभागाने...

Kolhapur Heavy Rain : राधानगरी धरण भरलं, तर पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी

मुंबई :- गेल्या २-३ दिवसांपासून संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. एककीकडे राज्यात सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब होऊन...

अमृत महोत्सव “आझादी गौरव” पदयात्रेला राज्यात प्रारंभ, प्रदेशाध्यक्षांचा सेवाग्रामच्या पदयात्रेत सहभाग

मुंबई : महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सत्तेला ‘भारत छोडो’ जनआंदोलनाचा नारा दिला त्यावेळी भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या आंदोलनात भाग घेतला नाही. जेव्हा...

आरे वृक्षतोड प्रकरणी उद्या कोर्टात सुनावणी

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 च्या कारशेड आणि आरे कॉलनीतील झाडे तोडण्याविरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती उदय ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics