spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील. या योजनेअंतर्गत कारागीरांना दिलेल्या प्रत्यक्ष पाठिंब्याचे प्रतीक म्हणून, ते १८ प्रकारच्या व्यापारातील १८ लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा अंतर्गत पतपुरवठा देखील वितरित करतील. या कारागिरांनी जपलेला...

पूरग्रस्तांची तातडीने मदत करावी, अजित पवारांची राज्यपालांना विनंती

मुंबई : गेल्या जुलै महिन्यात राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे 115 च्या वर नागरिकांचा निष्पाप बळी गेला...

पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्यान’चं उद्घाटन रद्द, स्वयंसेवी संस्थांचा हस्तक्षेप

पुणे : राज्याचे मुखमंत्री सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्र्यांचा मुक्काम हा पुणे शहरात आहे. पुण्यातील सासवड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे....

पुण्यात ‘प्रति-मुख्यमंत्री’

पुणे - सध्या पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंसारखा वेष करणाऱ्या या व्यक्तीचे नाव 'विजयराजे माने' असे आहे....

शिंदे सरकार घेणार नवा निर्णय; दहीहंडीला मिळणार सार्वजनिक सुट्टी?

 राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अनेक निर्णयांचा...

मुंबईच्या अंधेरी भागात भीषण आग; अग्नीशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील एका स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स परिसरात भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics