spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप

भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...

मुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडत जाहीर, दिग्गज नगरसेवकांना मोठा धक्का

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी 'ओबीसी' आरक्षणाची नव्याने सोडत काढण्याचे निर्देश देण्यात आले होते. मुंबईत या आधी महापालिकेने 31 मे रोजी काढलेल्या...

मुंबईसह ठाण्यात स्वाईन फ्लूचा फैलाव,आठवड्याभरात पाचपट रुग्णसंख्येत वाढ

मुंबई : मुंबईसह ठाण्यात ‘स्वाईन फ्लू’चा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. गेल्या आठवडय़ाभरात मुंबईत ‘स्वाईन फ्लू’ची रुग्णसंख्या पाचपट वाढली असून, ठाण्यात तीन दिवसांत दुप्पट...

आरेमधील वृक्षतोडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता

मुंबई : मुंबईतील गोरेगाव आरेत काल सोमवारी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ कडून करण्यात आलेल्या वृक्ष छाटणीचे प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयाकडे गेले आहे. वृक्ष छाटणीच्या...

पुण्यापाठोपाठ अमरावतीतून देखील समोर आला बेपत्ता मुलींचा धक्कादायक आकडा समोर…

खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी पावनीत कौर अशा विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या महिलांच्या हाती धुरा असणारा जिल्हा म्हणजे अमरावती. पण, याच जिल्ह्यातून...

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा नाना पटोले यांची मागणी

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेच सुटला असे दिसत असतानाच सुप्रीम कोर्टाने राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा दिलेला निकाल...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics