spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप

भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...

शिवसैनिकांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही उद्धव ठाकरेंनी दिला इशारा

मुंबई : भायखळा येथील दोन शिवसैनिकांवर काही जणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. दोघे गाडीत असताना गाडीवर काही अज्ञातांनी गुरुवारी रात्री साडे अकराच्या आसपास...

देशातील ‘मंकिपॉक्स’चा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

केरळ : भारतामध्ये आता कोरोना नंतर मंकिपॉक्स या आजाराचा शिरगाव होत आहे. केरळ मधील एक 25 वर्षीय व्यक्ती मंकिपॉक्स बाधित असल्याची माहिती समोर येत...

युट्यूब व्हिडिओ बघून मुलाने घरात बॉम्ब तयार केल्याची घटना

मुंबई : युट्यूब हे आवश्यक ती माहिती मिळवण्याचं आणि माहिती पुरवण्याचं माध्यम आहे. परंतू या माध्यमावर मर्यादा नसल्याने आजकाल लोक यावर काहीही शेअर करतात...

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात कुठे ऑरेंज आणि यलो अलर्ट

मुंबई आणि उपनगरात आज पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. ठीक ठिकाणी नदी नाले ओसंडून...

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस हा सुरूच आहे. पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे. मुंबई, कोकण, पुणे,...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics