spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

iPhone 16 : भारतात आजपासून ‘iPhone 16’ च्या विक्रीला सुरुवात; भारतीय ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड…

काही दिवसांपूर्वीच जगभर प्रसिद्ध असलेल्या अँपल कंपनीने आयफोन १६ लाँच करण्याबाबत घोषणा केली होती. तसेच १३ सप्टेंबर पासून प्री बुकिंग सुद्धा सुरु केली होती. त्याचमुळे ग्राहकांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र अखेर आजपासून आयफोन १६ च्या विक्रीला सुरुवात झाली आणि ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईतील बीकेसी कॉम्लेक्समधील स्टोरमध्ये आयफोनच्या विक्रीपूर्वीच खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अँपल स्टोर उघडण्यापूर्वीच रात्रीपासून ग्राहकांची गर्दी जमली होती. राज्याच्या विविध भागातून लोक...

17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतच्या निवडणुकांना स्थगिती

मुंबई : राज्यात 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायत मधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून नगरपरिषदा आणि नगरपंचायत च्या निवडणुका...

वर्ध्यात भाजी विक्रेत्याचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पहा व्हिडिओ

वर्धा : हिंगणघाट शहरात चक्क नाल्याच्या पाण्यात भाजी विक्रेता भाजी धुताना चा व्हिडिओ कॅमेरेर्‍यात कैद झाला आहे. भाजी विक्रेत्याकडून नागरिकांच्या आरोग्याची खेळ केला जात...

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, राज्यात पेट्रोल-डिझेल करात कपात

मुंबई : देशात मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्या त्यानंतर केंद्र सरकारने हे दम कमी करण्याचा देखील निर्णय घेतला होता तसेच...

Maharashtra Monsoon Update: राज्यात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात रेड अलर्ट

महाराष्ट्र : राज्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये धो धो कोसळणाऱ्या...

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी बातमी, यात्री ॲपद्वारे लोकल ट्रेनचे थेट लोकेशन ट्रॅक करू शकतात

मुंबई : मध्य रेल्वेचे प्रवासी आता यात्री ॲपद्वारे लोकल ट्रेनचे थेट लोकेशन ट्रॅक करू शकतात. महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्या उपस्थितीत थेट स्थान दर्शविणाऱ्या वैशिष्ट्याचे...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics